10वी पासवर भारतीय टपाल विभागात नवीन भरती सुरु;पगार 20200 रुपये | Post office recruitment

Post office recruitment 2025 : पोस्ट ऑफिस मध्ये नोकरी शोधणाऱ्या उमेदवारांसाठी सुवर्णसंधी !! भारतीय टपाल विभागामध्ये विविध पदांसाठी भरतीची नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे. यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून ऑफलाईन पद्धतीने आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह लवकरात लवकर अर्ज सादर करायचे आहेत. भारतीय टपाल विभागाअंतर्गत हि भरती जाहीर झाली असून पदांच्या तपशीलसह सविस्तर माहिती खाली दिलेली आहे. या भरतीसाठी अर्जदाराने लवकरात लवकर अर्ज सादर करावेत.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

Post Office Bharti 2025 (पोस्ट ऑफिस भरती 2025)

भरतीचा विभाग : हि पोस्ट ऑफिस मधील विविध विभागात निघाली आहे,विविध पदांसाठी भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
भरतीचा प्रकार : सरकारी कायमस्वरूपी नोकरी.
पदांचे नाव : कार चालक
शैक्षणिक पात्रता : 10वी पास आवश्यक
अर्ज करण्याची पद्धत : इच्छुक व पात्र उमेदवाराने ऑफलाईन पद्धतीने खालील लिंकवरून 08 फेब्रुवारी 2025 पर्यंत अर्ज सादर करावेत.

◾पदांचे नाव व आवश्यक अर्हता

▪️स्टाफ कार ड्रॉयव्हर
1] मान्यताप्राप्त संस्थेमधून कमीत कमी 10 वी पास आवश्यक
2] वैध चार चाकी वाहन चालविण्याचा परवाना.
3] कमीत कमी 03 वर्षे गाडी चालविण्याचा अनुभव आवश्यक.
4] अर्ज करण्याच्या शेवटच्या दिवशी जास्तीत जास्त 56 वर्ष
एकूण रिक्त पदे : 25 जागा

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

◾नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारतभर
अर्ज करण्याची शेवटची तारीख : इच्छुक आणि पात्र उमेदवाराने 08 फेब्रुवारी 2025 किंवा त्यापूर्वी अर्ज सादर करावेत.
अर्ज पाठवण्याचा पत्ता : “O/o The Senior Manager, Mail Motor Service, No. 37, Greams Road, Chennai 600 006

निवड प्रक्रिया : वर नमूद केलेली आवश्यक पात्रता व निकष मध्ये असलेल्या उमेदवारांमधून चालकाची निवड, ट्रेड टेस्ट/ड्रायव्हिंग टेस्टच्या आधारे केली जाईल. परीक्षेची तारीख आणि ठिकाण पात्रांना स्वतंत्रपणे कळवले जाईल. उमेदवार पात्र नसलेल्या इतर अर्जदारांच्या संदर्भात कोणतीही सूचना पाठवली जाणार नाही.
◾उमेदवारांनी अर्जामध्ये स्वतःचा सद्यस्थितीत चालू असलेला ई-मेल पत्ता व मोबाईल क्रमांक अचूक नमूद करायचा आहे.
◾अर्धवट भरलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत तसेच वर दिलेल्या तारखेनंतर आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही याची नोंद घ्यावी.

thumbsup

💻अधिकृत संकेतस्थळयेथे क्लिक करा
📑PDF जाहिरातयेथे क्लिक करा
🖱️अधिक माहितीयेथे क्लिक करा