जिल्हा परिषद मध्ये 21 पदांसाठी नवीन भरती सुरु;पगार 75,148 रुपये | ZP Bharti 2025

Created by Ashish, 13 February 2025

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

ZP Bharti 2025 : जिल्हा परिषदेमध्ये जॉब शोधणाऱ्या उमेदवारांसाठी नोकरीची मोठी सुवर्णसंधी चालून आलेली आहे, जिल्हा परिषदेच्या विविध विभागामध्ये विविध पदांसाठी भरतीची नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे.यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह दिलेल्या तारखेअगोदर ऑफलाईन अर्ज सादर करायचे आहेत.

A new recruitment advertisement for various posts has been published in various departments of Zilla Parishad. For this, interested and eligible candidates have to read the detailed advertisement and send application on or before the given date with all the necessary documents.

◾भरतीचा विभाग : हि नोकरी जिल्हा परिषद अंतर्गत आरोग्य विभागामध्ये निघाली आहे,विविध पदांसाठी भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
◾भरतीचा प्रकार : सरकारी नोकरीची संधी
पदांचे नाव : विविध पदांसाठी भरती
शैक्षणिक पात्रता : पदानुसार शैक्षणिक पात्रता असून उमेदवाराने जाहिरात वाचून अर्ज सादर करावा.
अर्ज करण्याची पद्धत : विहित नमुन्यात ऑफलाईन पद्धतीने दिलेल्या पत्त्यावर अर्ज पाठवायचे आहेत.

◾पदांचे नाव व आवश्यक अर्हता

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

▪️विशेषज्ञ – 21 जागा

शैक्षणिक पात्रता : बीएएमएस व महाराष्ट्र कॉन्सिल ची नोंदणी आवश्यक आहे.
नोकरीचे ठिकाण : जिल्हा परिषद पुणे
वयोमर्यादा : अर्जदाराचे वय 38 वर्षापेक्षा अधिक नसावे.
शेवटची तारीख :या भरतीसाठी उमेदवाराने १४ फेब्रुवारी २०२५ पर्यंत पाठवायचे आहेत.
अर्ज पाठविण्याचा पत्ता : राष्ट्रीय आरोग्य अभियान,आरोग्य विभाग, जिल्हा परिषद वाशीम
मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवाराला 75000 मासिक वेतन दिले जाणार आहे.
अधिकृत संकेतस्थळ : https://washim.gov.in/

◾उमेदवारांसाठी अटी व शर्ती

◾उपरोक्त पदांकरिता उमेदवारानी अर्जा सोबत (District Integrated Health & family Welfare Society Washim EPF, Bank Name Bank of Maharashtra, Account No 60409857737, IFSC Code – MAHB0000279) या नावे देय असलेला खुल्या प्रवर्गासाठी रु.200/-व मागासवर्गीया साठी रु 100/- चा (ना परतावा) रकमेची पावती Transaction IDदिसेल या प्रमाणे अर्जासोबत जोडणे बंधनकारक राहील.
◾जाहीरातीतील पदे ही राज्य शासनाची नियमीतची पदे नसुन सदरील पदे निव्वळ कंत्राटी स्वरुपातील पदे आहेत. सदर पदावर कायमपणाचे हक्क राहणार नाही. तसेच या पदांसाठी शासनाचे सेवा नियम लागु राहणार नाहीत. तसेच अर्जदाराला शासकीय नियमित सेवेत सामावून घेणे किंवा शासनामार्फत सेवा संरक्षण किवा त्यासंबंधी दावा करण्याचा अधिकार राहणार नाही.

PDF जाहिरातयेथे क्लिक करा
अर्जाचा नमुनायेथे क्लिक करा

Discover more from Job Placement

Subscribe to get the latest posts sent to your email.

Discover more from Job Placement

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading