जिल्हा परिषदेमध्ये विविध पदांच्या 21 जागेंसाठी भरती;75,000 रुपये पगार मिळणार

राष्ट्रीय आरोग्य अभियान, आरोग्य विभाग, जिल्हा परिषद वाशिम अंतर्गतविशेषतज्ञाची रिक्त कंत्राटी पदे भरावयाची आहेत, त्या नुसार सदर पदांकरीता उमेदवारांनी राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालय, आरोग्य विभाग, जिल्हा परिषद, वाशिम येथे दि. ०३/०२/२०२५ पासुन १४/०२/२०२५ पर्यंत विहित नमुन्यामध्ये आवश्यक शुल्क व कागदपत्रासह अर्ज सादर करावेत. दि. १४/०२/२०२५ रोजी सायंकाळी ५.०० नंतर आलेल्या अर्जाचा भरतीप्रक्रियेकरिता विचार केल्या जाणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा
PDF जाहिरातयेथे क्लिक करा
अर्जाचा नमुनायेथे क्लिक करा