महाराष्ट्र वन विभागात विविध पदांसाठी नवीन भरती सुरु! पगार 20000 रुपये | Maharashtra Van Vibhag Bharti 2025

Created by Ashish, 14 February 2025

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

Maharashtra Van Vibhag Bharti 2025 : महाराष्ट्र शासनाच्या वनविभागा अंतर्गत कुंडल विकास प्रशासन व्यवस्थापन प्रबोधनी येथे विविध पदे भरण्यासाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आले असून इच्छुक तसेच पात्र उमेदवार आणि सविस्तर जाहिरात वाचून ऑफलाइन पद्धतीने अर्ज सादर करायचा आहे अर्ज दिनांक 07 फेब्रुवारी 2025 पासून 21 फेब्रुवारी 2025 संध्याकाळी 5.00 वाजेपर्यंत ठेवायचे आहेत अर्जाचा नमुना तसेच संपूर्ण जाहिरात खाली दिलेले आहे इच्छुक उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून खाली दिलेल्या पत्त्यावर अर्ज सादर करावा.

Under Forest Department of Maharashtra Government, advertisement has been published to fill various posts at Kundal Development Administration Management Prabodhani and interested as well as eligible candidates have to read the detailed advertisement and submit their application through offline mode.

◾भरतीचा विभाग : कुंडल विकास प्रशासन व व्यवस्थापन प्रबोधनी अंतर्गत हि भरती जाहीर करण्यात आलेली आहे.
भरतीचा प्रकार : सरकारी नोकरीची चांगली संधी.
पदांचे नाव : जाहिरातीमध्ये दिल्याप्रमाणे
शैक्षणिक पात्रता : पदानुसार शैक्षणिक पात्रता वेगवेगळी असून अर्जदाराने सविस्तर जाहिरात वाचून अर्ज सादर करावा.
अर्ज करण्याची पद्धत : इच्छुक व पात्र उमेदवाराने थेट मुलाखतीस हजर राहायचे आहे.

🔺वरील लेखात माहिती अर्धवट असू शकते संपूर्ण माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी व अर्ज सादर करावा या भरतीसाठी कोणाशीही आर्थिक व्यवहार करू नये.

◾पदांचे नाव व आवश्यक अर्हता
▪️योग प्रशिक्षक
1] मान्यताप्राप्त विद्यापीठतून शारीरिक शिक्षण विषयांमध्ये पदवी अथवा पदव्युत्तर
2] तसेच मान्यताप्राप्त विद्यापीठाची योग शिक्षक पदविका
3] योग शिकविण्याचा कमीत कमी १० वर्षाचा अनुभव आवश्यक.
एकूण रिक्त पदे : 01 जागा
नोकरीचे ठिकाण : कुंडल,पळूस,सांगली
◾खालील जाहिरात डाउनलोड करून व्यवस्थित वाचून खाली दिलेल्या पत्त्यावर अर्ज सादर करावेत.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

निवड पद्धत : उमेदवाराची निवड मुलाखतीद्वारे/प्रात्यक्षिक परीक्षेद्वारे घेण्यात येईल.
अर्जाचे शुल्क : कोणतेही शुल्क नाही.
अधिकृत संकेतस्थळ : https://mahaforest.gov.in/
शेवटची तारीख : 21 फेब्रुवारी 2025
◾दिनांक ०७.०२.२०२५ ते २१.०२.२०२५ (सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत) पर्यंतचा आहे. सदरचा अर्ज हा खालील पत्त्यावर लिखित स्वरुपात समक्ष, पोस्टाव्दारे अथवा ईमेलव्दारे सादर करावा. तसेच अर्जासोबत शैक्षणिक अर्हता, अनुभव व इतर तत्सम कागदपत्रांच्या छायांकित सत्यप्रती जोडाव्यात..

अर्ज सादर करण्याचा पत्ता: महासंचालक, कुंडल विकास प्रशासन व व्यवस्थापन प्रबोधिनी (वने) कुंडल, क्रांती सहकारी साखर कारखानाशेजारी, कुंडल-विटा रोड, ता. पलूस जि. सांगली, पिन- ४१६ ३०९.
◾नुियक्तीबाबतचे सर्व अधिकार कुंडल वन अकादमीच्या सदर भरतीबाबत नेमलेल्या निवड समितीकडे आहेत. समितीचा निर्णय अंतिम व बंधनकारक आहे.
◾यशस्वी निवड झाल्यावर महासंचालक, कुंडल वन अकादमी आणि निवडलेला उमेदवार यांच्यामध्ये कायदेशीर करार करण्यात येईल.
◾अर्धवेळ किंवा पूर्णवेळ भरती ही पूर्णपणे तात्पुरती आणि कंत्राटी स्वरुपाची असेल. अर्जदारास कायमस्वरुपी नियुक्ती मागण्याचा कोणताही अधिकारी असणार नाही.

PDF जाहिरातयेथे क्लिक करा
अर्जाचा नमुनायेथे क्लिक करा

Discover more from Job Placement

Subscribe to get the latest posts sent to your email.

Discover more from Job Placement

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading