रयत शिक्षण संस्थेमध्ये विविध पदासाठी भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आले असून यासाठी थेट मुलाखती द्वारे उमेदवारांची निवड करण्यात येणार आहे रयत शिक्षण संस्थेच्या अप्पासाहेब भाऊराव पाटील इंग्लिश मीडियम स्कूल सातारा येथे ही भरती जाहीर करण्यात आलेले आहेत त्यासाठी इच्छुक तसेच पात्र उमेदवाराने व्यवस्थित रित्या जाहिरात वाचून थेट मुलाखतीला हजर राहायचे आहे.
PDF जाहिरात | येथे क्लिक करा |
अर्जाचा नमुना | येथे क्लिक करा |