Created by Ashish, 14 February 2025
Vasai Vikas Bank Bharti 2025 : वसई विकास सहकारी बँक अंतर्गत विविध पदासाठी भरतीची जाहिरात पालघर ठाणे व मुंबई साठी प्रसिद्ध केली आहे. उमेदवाराने ऑनलाईन अर्ज सादर करायचा आहे ऑनलाइन अर्ज 13 फेब्रुवारी 2025 सकाळी 11 वाजेपासून सुरू झाली असून 27 फेब्रुवारी 2025 संध्याकाळी 11वाजून 59 मिनिटापर्यंत अर्ज सादर करू शकणार आहात. पात्र उमेदवाराने सविस्तर जाहिरात वाचून ऑनलाइन पद्धतीने लवकरात लवकर अर्ज सादर करायचा आहे.
Recruitment advertisement for various posts under Vasai Vikas Cooperative Bank has been released for Palghar Thane and Mumbai. Candidates have to submit online application online application has started from 13th February 2025 from 11 am and you will be able to submit application till 27th February 2025 from 11 pm to 59 minutes. |
◾भरतीचा विभाग : हि भरती सहकारी बँकेत निघाली आहे.
◾भरतीचा प्रकार : बँकेत नोकरीची संधी.
◾पदांचे नाव : ग्राहक सेवा प्रतिनिधी व कनिष्ठ लिपिक
◾शैक्षणिक पात्रता : खाली नमूद केल्याप्रमाणे
◾अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचा आहे.
◾वयोमर्यादा : 31 जानेवारी 2025 रोजी 22 ते 35 वर्ष
🔺वरील लेखात माहिती अर्धवट असू शकते संपूर्ण माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी व अर्ज सादर करावा या भरतीद्वारे होणाऱ्या कोणत्याही जॉब प्लेसमेंट व त्याचे कर्मचारी जबाबदार राहणार नाहीत.
पदांचे नाव व आवश्यक अर्हता
▪️ग्राहक सेवा प्रतिनिधी
▪️कनिष्ठ लिपिक
1]. मान्यताप्राप्त विद्यापिठाची पदवी
2]MS-CIT किंवा समतुल्य संगणक कोर्स प्रमाणपत्र आवश्यक (equivalent certification course)
3]JAIIB/CAIIB/GDC&A उत्तीर्ण तसेच शासन मान्यता प्राप्त इतर संस्थेची (ICM, IIBF,VAMNICOM बँकिंग/सहकार/कायदेविषयक पदविका
4]बँका/पतसंस्था किंवा इतर वित्तीय संस्थांमधील कामकाजाचा अनुभव असल्यास प्राधान्य.
5]महाराष्ट्र राज्यातील पालघर/ठाणे/मुंबई जिल्ह्यात राहत असलेल्या उमेद्वारास प्राधान्य देण्यात येईल.
◾एकूण पदसंख्या : 19 जागा
◾नोकरीचे ठिकाण : पालघर/ठाणे/मुंबई
◾निवड प्रक्रिया : ऑनलाईन परीक्षेद्वारे निवड केल्या जाईल.
◾अर्ज स्वीकारण्याची शेवटची तारीख : 27 फेब्रुवारी 2025 पर्यंत अर्ज स्वीकारले जातील.
◾अधिकृत संकेतस्थळ :https://vasaivikasbank.com/careers/
महत्वाच्या सूचना (Vasai Vikas Bank Bharti 2025)
◾Customer Service Representative (CSR) – Marketing and Operations (Clerical Grade) परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या व मुलाखत पेतलेल्या पात्र उमेद्वारांनी त्यांच्या सुरुवातीच्या ०२ वर्षाच्या सेवाकालावधीकरिता सर्व्हस बॉण्ड स्वतः सही करुन दोन साक्षीदारांच्या सहीने नोंदणीकृत नोटरीकडे नोटराईज्ड करणे आवश्यक राहील. सदर सर्व्हस बॉण्ड हा २.०० लाखाचा रोख हमी बॉण्ड असेल. पैकी रु. ५०,०००/-सदरहू बँकेत मुदत ठेवीच्या स्वरुपात असतील, ज्यावर बँकेचे लिन राहील.
◾उमेद्वाराने ०२ वर्षाचे आत बँकेतील नोकरीचा राजीनामा ३ महिन्याची पूर्व सूचना बँकेस देऊन केल्यास संबंधित उमेद्वाराची वरीलप्रमाणे बँकेत ठेवलेली मुदत ठेव जप्त केली जाईल. त्याचप्रमाणे सदर ठेवीवर संबंधित उमेद्वारास कोणत्याही प्रकारचे व्याज अदा करण्यात येणार नाही.
◾तसेच रोख हमी बॉण्ड अंतर्गत संबंधित उमेद्वाराने बँकेस उर्वरित रु. १.५० लाखाची रक्कम देणे भाग राहील.
PDF जाहिरात | येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
Discover more from Job Placement
Subscribe to get the latest posts sent to your email.