कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये लिपिक,नाईक व शिपाई पदांसाठी भरती सुरु! Krishi utpann bazar samiti bharti

Created by Ashish, 20 February 2025

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

Krishi utpann bazar samiti bharti : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कनिष्ठ लिपिक नाईक वाचमन शिपाई पदांसाठी भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आलेले आहे यासाठी इच्छुक तसेच पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत असून हे अर्ज 28 फेब्रुवारी 2025 पर्यंत सादर करायचे आहे तुम्ही सुद्धा या पदभरतीसाठी इच्छुक असाल दहावी पास असाल तर तुम्ही या पद्धतीसाठी अर्ज करू शकता सविस्तर माहिती खाली दिलेल्या पीडीएफ मध्ये उपलब्ध आहे त्या लिंक वरून पीडीएफ डाऊनलोड करून तुम्ही विहित तारखेच्या अर्ज सादर करावा.

Agricultural Income Market Committee has published a recruitment advertisement for the posts of Junior Clerk Naik Watchman Sepoy, for which applications are invited from interested and eligible candidates through online mode and these applications are to be submitted by 28th February 2025.

भरतीचा विभाग : हि भरती कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये निघाली आहे.
भरतीचा प्रकार : सरकारी नोकरीची संधी.
पदांचे नाव : लिपिक, नाईक व शिपाई भरती
शैक्षणिक पात्रता : कमीत कमी 10वी पास आवश्यक
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचा आहे.
वयोमर्यादा : उमेदवारांचे वय 18 ते 35 वर्ष असावे. (शिथिलतेसाठी मूळ जाहिरात वाचावी)

🔺वरील लेखात माहिती अर्धवट असू शकते संपूर्ण माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी व अर्ज सादर करावा , कोणत्याही भरतीसंदर्भात आर्थिक व्यवहार करू नये.

पदांचे नाव व आवश्यक अर्हता

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

▪️कनिष्ठ लिपिक – 02 जागा
1]शैक्षणिक पात्रता: शासन मान्य विद्यापीठातील कोणत्याही शाखेतील पदवी धारण केलेली असावी.
2]दरमहा उमेदवाराला 19900 ते 63200 रुपये मानधन देण्यात येईल.
▪️नाईक (हेड प्युन) – 01 जागा
1]शैक्षणिक पात्रता: शासन मान्य संस्थेतून कमीत कमी 10वी उत्तीर्ण असावा.
2]दरमहा उमेदवाराला 16600 ते 52400 रुपये मानधन देण्यात येईल.
▪️वॉचमन/शिपाई – 01 जागा
1]शैक्षणिक पात्रता: शासन मान्य संस्थेतून कमीत कमी 10वी उत्तीर्ण असावा.
2]दरमहा उमेदवाराला 15000 ते 47600 रुपये मानधन देण्यात येईल.

नोकरीचे ठिकाण : आटपाडी,सांगली
निवड प्रक्रिया : सर्व पदांकरिता ऑनलाईन परीक्षा घेण्यात येईल.
अर्ज स्वीकारण्याची शेवटची तारीख : 28 फेब्रुवारी 2025 पर्यंत अर्ज स्वीकारले जातील.
अर्जाचे शुल्क : सर्व पदांकरिता रु. ७५०/- परीक्षा शुल्क (विना परतावा) अधिक १८% जी.एस.टी. (रु. १३५/-) असे एकूण रु. ८८५/-
अधिकृत संकेतस्थळ :https://apmcatpadi.in/

महत्वाच्या सूचना

◾उमेदवारांनी अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीने सादर करावेत. अर्ज भरणा व परीक्षा शुल्क भरणा झाल्यावर प्राप्त होणाऱ्या अर्जाची प्रत उमेदवारांनी नोकर भरती होईपर्यंत स्वतःजवळ सांभाळून ठेवावी.
◾अर्ज करतांना उमेदवारांनी वैध असलेला मोबाईल क्रमांक आणि ई-मेल आय.डी. सक्रीय असला पाहिजे. तसेच मोबाईल क्रमांक हा (DND Activate) नसावा. संदेशवहनात येणाऱ्या तांत्रिक अडचणीमुळे एस.एम.एस किंवा ई मेल उमेदवारांपर्यंत पोहचू शकत नाही, त्याकरिता कृषी उत्पन्न बाजार समिती, आटपाडी जबाबदार राहणार नाही.
◾उमेदवारांची ऑनलाईन परीक्षा हि कोणत्याही शैक्षणिक कागदपत्रांची पूर्व तपासणी / छाननी न करता घेण्यात येणार आहे. त्यामुळे या परीक्षेत मिळालेल्या गुणांच्या आधारे निवडीबाबत कोणत्याही प्रकारचा हक्क राहणार नाही. किंवा त्याबाबत तक्रार करता येणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.

PDF जाहिरातयेथे क्लिक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लिक करा

Discover more from Job Placement

Subscribe to get the latest posts sent to your email.

Discover more from Job Placement

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading