कृषी उत्पन्न बाजार समिती, आटपाडी जि. सांगली यांच्या आस्थापनेवरील कनिष्ठ लिपिक, नाईक (हेड प्युन), वॉचमन / शिपाई या संवर्गातील रिक्त पदांवर नियुक्तीसाठी पात्र उमेदवारांकडून केवळ ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
ऑनलाईन अर्ज करण्याचे संकेतस्थळ :- www.apmcatpadi.in
PDF जाहिरात | येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |