MUHS नाशिक येथे “लिपिक व ऑफिस असिस्टंट” पदांसाठी मोठी भरती सुरु! MUHS Bharti 2025

Created by Ashish 24 February 2025

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

MUHS Bharti 2025 : महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक अंतर्गत विविध पदांसाठी भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आलेले आहे या पदभरती मध्ये सहाय्यक प्राध्यापक,वरिष्ठ अभियंता, वरिष्ठ लिपिक व कार्यालय सहाय्यक ही पदे भरली जाणार आहेत यासाठी थेट मुलाखतीद्वारे उमेदवाराची निवड होणारा असून उमेदवाराने संपूर्ण जाहिरात व्यवस्थित आहे त्या वाचून खाली दिलेल्या तारखेस आवश्यक कागदपत्रासह मुलाखतीला हजर राहावे.

Maharashtra University of Health Sciences, Nashik has published a recruitment advertisement for various posts in this recruitment, the posts of Assistant Professor, Senior Engineer, Senior Clerk and Office Assistant are to be filled.

◾भरतीचा विभाग : हि नोकरी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठमध्ये निघाली आहे,विविध पदांसाठी भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
भरतीचा प्रकार : सरकारी नोकरीची संधी
पदांचे नाव : सहाय्यक प्राध्यापक,वरिष्ठ अभियंता, वरिष्ठ लिपिक व कार्यालय सहाय्यक
शैक्षणिक पात्रता : पदानुसार शैक्षणिक पात्रता असून उमेदवाराने जाहिरात वाचून अर्ज सादर करावा.
अर्ज करण्याची पद्धत : मुलाखतीद्वारे योग्य उमेदवारांची निवड केल्या जाईल.

🔺वरील लेखात माहिती अर्धवट असू शकते संपूर्ण माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी व अर्ज सादर करावा ,कोणत्याही भरतीसाठी आर्थिक व्यवहार करू नये.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

पदांचे नाव व आवश्यक अर्हता

▪️सहाय्यक प्राध्यापक – 01 जागा
▪️वरिष्ठ अभियंता – 01 जागा
▪️वरिष्ठ लिपिक – 01 जागा
▪️कार्यालय सहाय्यक – 01 जागा

1] जाहिरातीमध्ये नमूद केल्याप्रमाणे शिक्षण धारण केलेले असावे.
2] संबंधित पदासाठी जाहिरातीमध्ये दिल्याप्रमाणे अनुभव असणे आवश्यक आहे.
3] निवड झालेल्या उमेदवाराला 25000 ते 100000 रुपये दरमहा पगार देण्यात येईल

नोकरीचे ठिकाण : नाशिक, महाराष्ट्र
वयोमर्यादा : जास्तीत जास्त 35 ते 50 वर्ष असावे.(शिथिलतेसाठी मूळ जाहिरात वाचावी)
मुलाखतीची तारीख : या पदभरतीसाठी 27 फेब्रुवारी 2025 रोजी मुलाखतीला खालील पत्त्यावर हजर रहावे.
मुलाखतीचा पत्ता : डिजिटल हेअल्थ सेंटर मआविवि,नाशिक
निवड प्रक्रिया : वैयक्तिक मुलाखतीद्वारे योग्य उमेदवारांची निवड करण्यात येईल.
अधिकृत संकेतस्थळ : https://www.muhs.ac.in/

उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना

◾सदर नियुक्ती विद्यापीठाच्या दृष्टी, मआविवि, नाशिक करीता करार पध्दतीने तात्पुरत्या स्वरुपात असेल.
◾करार पध्दतीने नियुक्ती करण्यात आलेल्या व्यक्तीस निश्चित वेतनाव्यतिरीक्त इतर कोणतेही आर्थिक लाभ अनुज्ञेय असणार नाही.
◾सदर नियुक्ती करार पध्दतीने तात्पुरत्या स्वरुपात असून नियमित स्वरुपाची नसल्याने नियुक्ती देण्यात आलेल्या उमेद्वाराचे विद्यापीठ नियमित सेवेत समावेशन होणार नाही व याअनुषंगिक नियमित सेवेचे इतर कोणतेही लाभ, रजा रोखिकरण इ. अनुज्ञेय असणार नाही, त्यावर हक्क सांगता येणार नाही.
◾सदर नियुक्ती प्रथमतः तात्पुरत्या स्वरुपात करार पध्दतीने अकरा महिने कालावधीकरीता देण्यात येईल. कामकाजाचा आढावा व पदाची आवश्यकता यानुसार नियुक्तीस पुढील मुदतवाढ अवलंबून असेल.
◾सदर पदाकरीता इच्छुक उमेद्वाराने पदासमोर नमूद दिनांकास दिलेल्या वेळेत विहीत अर्ज व खालील मूळ कागदपत्र व त्यांच्या साक्षांकीत केलेल्या प्रतींसह दृष्टी, मआविवि, नाशिक येथे मुलाखतीस उपस्थित रहावे.

PDF जाहिरातयेथे क्लिक करा
अर्जाचा नमुनायेथे क्लिक करा

Discover more from Job Placement

Subscribe to get the latest posts sent to your email.

Discover more from Job Placement

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading