मुंबई मेट्रो भरती | मुंबई मेट्रो कॉर्पोरेशन अंतर्गत विविध पदांसाठी भरती | Mumbai Metro Bharti 2025

Created by Ashish, 27 February 2025

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

Mumbai Metro Bharti 2025 : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अंतर्गत काही पदे भरण्यासाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आले असूनही जाहिरात 4 फेब्रुवारी 2025 रोजी प्रकाशित करण्यात आलेले आहे यासाठी इच्छुक तसेच पात्र उमेदवारांकडून जाहिरातीमध्ये दिलेल्या विहित नमुन्यात ऑफलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. हे अर्ज 5 मार्च 2025 पर्यंत सादर करायचे आहे त्याची उमेदवारांनी नोंद घ्यावी. अर्ज सादर करण्याअगोदर इच्छुक तसेच पात्र उमेदवराने संपूर्ण जाहिरात व्यवस्थितरित्या वाचावी आणि पात्र असाल तरच ऑनलाईन पद्धतीने ईमेल आयडीवर किंवा ऑफलाइन पद्धतीने खाली नमूद केलेल्या पत्त्यावर अर्ज सादर करू शकता.

Although the advertisement has been published for filling up some posts under Mumbai Metropolitan Region Development Authority, the advertisement is published on 4th February 2025 so applications are invited from interested as well as eligible candidates through offline mode in the prescribed format given in the advertisement.

भरतीचा विभाग : हि भरती मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणमध्ये निघाली आहे.
भरतीचा प्रकार : सरकारी नोकरीची संधी.
पदांचे नाव : खाली दिल्याप्रमाणे
शैक्षणिक पात्रता : जाहिरातीमध्ये दिल्याप्रमाणे
अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचा आहे.
वयोमर्यादा : उमेदवारांचे वय जास्तीत जास्त 57 वर्ष (शिथिलतेसाठी मूळ जाहिरात वाचावी)

🔺वरील लेखात माहिती अर्धवट असू शकते संपूर्ण माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी व अर्ज सादर करावा , कोणत्याही भरतीसंदर्भात आर्थिक व्यवहार करू नये.

पदांचे नाव व आवश्यक अर्हता

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

▪️संचालक ऑपरेशन आणि सुरक्षा
1]शैक्षणिक पात्रता: जाहिरात वाचावी.
2]दरमहा उमेदवाराला 144200 ते 218200 रुपये एवढे मानधन देण्यात येईल.

नोकरीचे ठिकाण : मुंबई महाराष्ट्र
निवड प्रक्रिया : निवड यादी प्रकाशित करण्यात येईल.
अर्ज स्वीकारण्याची शेवटची तारीख : 05 मार्च 2025 पर्यंत अर्ज स्वीकारले जातील.
अर्ज स्वीकारण्याचा पत्ता : व्यवस्थापकीय संचालक, महामुंबई ऑपरेशन कॉर्पोरेशन लिमिटेड,
NaMTTRI इमारत, नवीन MMRDA प्रशासकीय इमारत, वांद्रेकुर्ला कॉम्प्लेक्स, ई-ब्लॉक, वांद्रे (पूर्व), मुंबई – 400 051
ईमेल आयडी : recruitment.do@mmmocl.co.in

महत्वाच्या सूचना

◾उशीरा किंवा अपूर्ण प्राप्त झालेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत. मुलाखतीसाठी उमेदवारांची निवड करण्याचा अधिकार महामुंबई मेट्रो ऑपरेशन कॉर्पोरेशन लिमिटेडकडे आहे. या संदर्भात कोणताही पत्रव्यवहार विचारात घेतला जाणार नाही.
◾सरकारी/पीएसयू/मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनमध्ये नोकरी करणाऱ्या व्यक्तींनी योग्य चॅनेलद्वारे अर्ज करावा आणि मुलाखतीच्या वेळी त्यांच्या नियोक्त्यांकडून ‘ना हरकत प्रमाणपत्र’ सादर करावे. निवृत्त उमेदवार थेट त्यांचे अर्ज सादर करू शकतात.

PDF जाहिरातयेथे क्लिक करा
अर्जाचा नमुनायेथे क्लिक करा

Discover more from Job Placement

Subscribe to get the latest posts sent to your email.

Discover more from Job Placement

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading