पर्मनंट नोकरी : शिपाई,पहारेकरी,माळी,लिपिक व इतर पदांसाठी भरती | शिक्षण – 4थी,7वी,10वी,12वी उत्तीर्ण | Krushi Vidyapith Bharti 2025

Created by Ashish, 28 February 2025

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

Krushi Vidyapith Bharti 2025 : डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली अंतर्गत विविध पदे भरण्यासाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आलेले आहे यासाठी फेब्रुवारीपासून 28 फेब्रुवारी 2025 पर्यंत अर्ज मागविण्यात येत आहेत पदांचा तपशील व इतर सविस्तर माहिती खाली दिलेली आहे त्यानुसार सविस्तर माहिती वाचून इच्छुक तसेच पात्र उमेदवार आणि 28 फेब्रुवारी 2025 अगोदर अर्ज सादर करायचे आहेत.

Dr. Balasaheb Sawant Konkan Agricultural University Dapoli has published an advertisement for filling up various posts for which applications are invited from February to 28th February 2025. The details of the posts and other detailed information are given below.

भरतीचा विभाग : हि डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठामध्ये निघाली आहे,विविध पदांसाठी भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
भरतीचा प्रकार : कायमस्वरूपी सरकारी नोकरी
पदांचे नाव : लिपिक,कनिष्ठ अभियंता, कृषी सहायक,वीजतंत्री,प्रयोगशाळा सहायक,वाहनचालक,शिपाई,माली,पहारेकरी व इतर
शैक्षणिक पात्रता : पदानुसार शैक्षणिक पात्रता असून उमेदवाराने जाहिरात वाचून अर्ज सादर करावा.
अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन पद्धतीने खाली दिलेल्या लिंकवरून अर्ज सादर करू शकणार आहेत.

◾पदांचे नाव व आवश्यक अर्हता

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा
  • लिपिक,कनिष्ठ अभियंता, कृषी सहायक,वीजतंत्री,प्रयोगशाळा सहायक,वाहनचालक,शिपाई,माली,पहारेकरी व इतर – २४९ जागा

एकूण पदसंख्या : 249 रिक्त पदे
नोकरीचे ठिकाण : दापोली,रत्नागिरी
वयोमर्यादा : कमीत कमी 18 वर्ष व जास्तीत जास्त 33 वर्षे (वयोमर्यादेची शिथिलतेसाठी मूळ जाहिरात वाचावी)
अर्ज करण्याची शेवटची तारीख : पात्र उमेदवाराने 28 फेब्रुवारी 2025 पर्यंत अर्ज सादर करावेत.
निवड प्रक्रिया : ऑनलाईन/ऑफलाईन परीक्षा घेण्यात येईल व त्यामध्ये पात्र उमेदवारांची निवड केल्या जाईल.
अर्जाचे शुल्क : 900 रुपये राखीव प्रवर्गांसाठी व 1000 रुपये इतर प्रवर्गांसाठी
अधिकृत संकेतस्थळ : https://www.dbskkv.org/

उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना

◾उमेदवारास एकापेक्षा अधिक संवर्गासाठी अर्ज करावयाचे असल्यास अशा प्रत्येक संवर्गासाठी स्वतंत्र अर्ज, आवश्यक त्या कागदपत्रांसहित सादर करुन, त्यासाठी स्वतंत्र परीक्षा शुल्क भरणे बंधनकारक राहील. ( अर्जासोबत कोणतीही मूळ प्रमाणपत्रे जोडू नयेत.)

◾अर्जदाराने सोबतच्या विहित नमुन्यामध्ये अर्ज संगणकावर टंकलिखित करून आवश्यक त्या प्रमाणपत्रांच्या स्वसाक्षांकित प्रती व शुल्कासह मुदतीत सादर करावा. मुदतीनंतर आलेल्या अर्जाचा तसेच अपुर्ण भरलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही.

◾पदासाठी विहीत केलेला अनुभव, आरक्षण, शैक्षणिक अर्हता व इतर आवश्यक प्रमाणपत्र उमेदवाराने दिनांक २८.०२.२०२५ रोजी धारण करणे आवश्यक आहे.

◾भरावयाच्या पदांची संख्या व आरक्षण बिंदुनुसार कमी किंवा अधिक होण्याची शक्यता आहे. पदसंख्येत/आरक्षणात बदल झाल्यास त्याबाबतचा कोणताही वेगळा खुलासा जाहिरातीद्वारे वा अन्य मार्गाने करण्यात येणार नाही.

PDF जाहिरात व अर्जाची लिंक
📑PDF जाहिरातयेथे क्लिक करा
🖱️अधिक माहितीयेथे क्लिक करा

Discover more from Job Placement

Subscribe to get the latest posts sent to your email.

Discover more from Job Placement

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading