10वी पासवर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये मोठी भरती सुरु!!

एकत्रित मानधनावर तात्पुरत्या स्वरुपात शाळेमध्ये बालवाडी शिक्षक भरणेबाबत पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्राथमिक शिक्षण विभागामार्फत शैक्षणिक वर्ष २०२४-२५ या कालावधीसाठी मराठी माध्यम १ शिक्षक ऊर्दू माध्यम १ बालवाडी शिक्षक यांची मानधन तत्वावर तात्पुरत्या स्वरुपात नियुक्ती करणेसाठी दिनांक ०५ /०३/२०२५ ते ११/०३/२०२५ अखेर सकाळी १०.०० ते सांय ४.०० वा.पर्यंत समक्ष अर्ज मागविणेत येत आहेत.
> बालवाडी शिक्षक एकूण पदे -०२

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

 

PDF जाहिरातयेथे क्लिक करा
अर्जाचा नमुनायेथे क्लिक करा