ठाणे महानगरपालिकेमध्ये 12वी उत्तीर्णांसाठी 58 रिक्त जागांसाठी मोठी भरती सुरु! | Thane Mahanagarpalika Jobs

Created by Ashish, 10 March 2025

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

Thane Mahanagarpalika Jobs 2025 : ठाणे महानगरपालिकेमध्ये विविध पदे भरण्यासाठी नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून यासाठी कमीत कमी बारावी सादर करू शकणार आहेत ही पदभरती ठाणे महानगरपालिकेच्या पंधराव्या वित्त आयोगांतर्गत राबविण्यात येत असून 07 मार्च 2025 पासून 21 मार्च 2025 पर्यंत अर्ज सादर करायचे आहेत तुम्ही सुद्धा या पदभरती साठी इच्छुक असाल तसेच पात्र असेल तर खालील लिंक वरून जाहिरात व अर्जाचा नमुना डाऊनलोड करून नमूद केलेल्या तारखे अगोदर सादर करावा.

A new advertisement has been published to fill various posts in Thane Municipal Corporation and for this, candidates with at least 12th pass will be able to submit this recruitment. This recruitment is being implemented under the 15th Finance Commission of Thane Municipal Corporation.

भरतीचा विभाग : हि ठाणे महानगरपालिकेच्या 15 व्या वित्त आयोग मार्फत निघाली आहे.
भरतीचा प्रकार : सरकारी नोकरीची संधी
पदांचे नाव : बहुउद्देशीय कामगार
शैक्षणिक पात्रता : कमीत कमी 12वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे,
अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन अर्ज सादर करावा.

पदांचे नाव व आवश्यक अर्हता

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

▪️बहुउद्देशीय कामगार (MPW) – 58 जागा
▪️शैक्षणिक पात्रता : कमीत कमी 12वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
▪️अनुभव : संबंधित क्षेत्रातील कमीत कमीत 01 वर्षे अनुभव असणे आवश्यक.

नोकरीचे ठिकाण : ठाणे , महाराष्ट्र
वयोमर्यादा : उमेदवारांनाच वय कमीत कमी १८ वर्षे व जास्तीत जास्त 64 वर्षे असावे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख : आवश्यक त्या कागदपत्रासह 21 मार्च 2025 पर्यंत अर्ज सादर करावेत.
अर्ज पाठविण्याचा पत्ता : ठाणे महानगरपालिका भवन, सरसेनानी जनरल अरुणकुमार वैद्य मार्ग, चंदनवाडी, पांचपाखडी, ठाणे (प)-४००६०२
मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवाराला 18000 रुपये मासिक वेतन दिले जाणार आहे.
अधिकृत संकेतस्थळ : https://thanecity.gov.in/

◾उमेदवारांसाठी अटी व शर्ती

◾अर्जात दिलेल्या प्रत्येक मुदयाची माहिती अचूक व सुस्पष्ट अक्षरात भरावी. एकदा अर्ज सादर करताना भरलेल्या माहितीत खाडाखोड करण्यात येवू नये, अर्ज सादर केल्यानंतर अर्जात कोणतेही बदल करता येणार नाही याची नोंद घ्यावी.
◾उमदेवारास राष्ट्रीयकृत बँकेचा धनाकर्ष (डिमांड ड्राफ्ट) जोडणे बंधनकारक राहील. खुल्या प्रवर्गातील उमेदवारांकरीता रु.750/- व राखीव प्रवर्गातील उमेदवारांकरीता रु.500/- रकमेचा राष्ट्रीयकृत बँकेचा धनाकर्ष अर्ज शुल्क राहील.
◾सदरची पदे ही प्रकल्प अंमलबजावणी आराखडयातील मंजूरीनुसार भरण्यात येतात त्यामुळे पीआयपीच्या मंजूरी नुसार पदांची संख्या व आरक्षणात बदल होणे अभिप्रेत असते. त्यामुळे जाहिरातीत नमूद केलेल्या रिक्त कंत्राटी पदांच्या संख्येत व आरक्षणामध्ये बदल होऊ शकतो.

PDF जाहिरातयेथे क्लिक करा
अर्जाचा नमुनायेथे क्लिक करा

Discover more from Job Placement

Subscribe to get the latest posts sent to your email.

Discover more from Job Placement

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading