10वी उत्तीर्णांसाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत नवीन भरती सुरु! | PCMC Bharti 2025

Created by Ashish, 10 March 2025

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

PCMC Bharti 2025 : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या बालवाडी शाळेमध्ये शिक्षक भरायचे असून यासाठी दहावी उत्तीर्ण असलेले उमेदवार अर्ज करू शकणार आहेत. या उमेदवारांनी 5 मार्च 2025 पासून 11 मार्च 2025 पर्यंत अर्ज सादर करायचे आहेत इतर सविस्तर माहिती तसेच अर्जाचा नमुना खालील लिंक वर दिलेला आहे तो अर्जाचा नमुना व्यवस्थित रित्या डाऊनलोड करावा आणि वर दिलेल्या तारखे अगोदर खाली नमूद केलेल्या पत्त्यावर सादर करावा.

Pimpri Chinchwad Municipal Corporation is looking to fill the vacancies of teachers in the kindergarten school and candidates who have passed 10th standard will be able to apply for this. These candidates have to submit their applications from 5th March 2025 to 11th March 2025.

◾भरतीचा विभाग : हि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये निघाली आहे.
भरतीचा प्रकार : सरकारी नोकरीची संधी
पदांचे नाव : बालवाडी शिक्षक
शैक्षणिक पात्रता : कमीत कमी दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे,
अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन अर्ज सादर करावा.

पदांचे नाव व आवश्यक अर्हता

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

▪️बालवाडी शिक्षक – 02 जागा
▪️शैक्षणिक पात्रता : कमीत कमी दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.बालवाडी शिक्षिका 6 महिन्याचा किंवा 1 वर्षाचा कोर्स केलेला असावा.
▪️अनुभव : संबंधित क्षेत्रातील कमीत कमीत 02 वर्षे अनुभव असणे आवश्यक.

नोकरीचे ठिकाण : पुणे, महाराष्ट्र
वयोमर्यादा : खाली दिलेली जाहिरात वाचावी.
अर्ज करण्याची शेवटची तारीख : आवश्यक त्या कागदपत्रासह 11 मार्च 2025 पर्यंत अर्ज सादर करावेत.
अर्ज पाठविण्याचा पत्ता : जुना “ड” प्रभाग कार्यालय,कर्मवीर भाऊराव पाटील मनपा प्राथमिक शाळा, पिंपरीगाव, पुणे
मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवाराला नियमाप्रमाणे मासिक वेतन दिले जाणार आहे.
अधिकृत संकेतस्थळ : https://pcmcindia.gov.in

◾उमेदवारांसाठी अटी व शर्ती

◾विहीत मुदत काळात प्राप्त न झालेल्या अर्जाचा विचार कोणत्याही परस्थितीत करणेत येणार नाही.
◾अर्जदाराने आपले अर्ज महापालिकेच्या जाहीरातीमध्ये विहित केलेल्या अर्जाप्रमाणे करणे बंधनकारक राहील. अन्यथा अर्ज बाद केले जातील.
◾तसेच उमेदवारांनी विहित नमुन्यातील अर्ज समक्ष जुना ड प्रभाग येथे प्रत्यक्ष हजर राहुन जमा करावे. इमेल, पोस्टादवारे, किंवा इतर मार्गाने पाठविणेत आलेले अर्ज ग्राहय धरणेत येणार नाही.
◾अपुर्ण माहिती व अटींची पुर्तता न करणा-या उमेदवाराचे अर्ज बाद करून अपात्र ठरविले जातील. अपात्र अर्ज कार्यालयात जमा करणेत येतील. याबाबत कोणत्याही प्रकारचा पत्रव्यवहार केला जाणार नाही.

PDF जाहिरातयेथे क्लिक करा
अर्जाचा नमुनायेथे क्लिक करा

Discover more from Job Placement

Subscribe to get the latest posts sent to your email.

Discover more from Job Placement

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading