पुणे व कोल्हापूर येथे सहकारी बँकेत लिपिक पदांसाठी मेगा भरती सुरु! | Prerna Bank Bharti 2025

संपूर्ण महाराष्ट्र राज्य कार्यक्षेत्र व ₹ ७४२ कोटी + व्यवसाय असलेल्या तसेच संपूर्ण Core Banking Solution व विविध डिजीटल चॅनेल वापरत असलेल्या बँकेत आपले करिअर घडवू इच्छिणाऱ्या पदवीधारकांकडून असिस्टंट क्लार्क पदाकरिता अर्ज मागविण्यात येत आहेत.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा
PDF जाहिरातयेथे क्लिक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लिक करा