PMPML Bharti 2025 : पुणे महानगरपरिवहन महामंडळात वाहनचालक पदासाठी मेगा भरती !! थेट मुलाखत होणार

Created by Aditya, 25 June 2025

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

PMPML Bharti 2025 : पुणे महानगर परिवहन महामंडळात वाहनचालक पदासाठी नोकरीची संधी ! Pune Mahanagar Parivahan Mahamandal मध्ये काही रिक्त पदे भरण्यासाठी भरतीची नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे, यासाठी इच्छुक तसेच पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचे आहेत, ही भरती प्रक्रिया PMPML मध्ये प्रकाशित करण्यात आलेली असून निवड प्रक्रिया मुलाखतीद्वारे होणार असल्याने उमेदवारांनी थेट मुलाखतीसाठी आवश्यकत्या सर्व कागदपत्रांसह दिलेल्या पत्त्यावर उपस्थित राहायचे आहे.

A golden opportunity has come for candidates seeking government jobs. This recruitment has been announced in a Pune Mahanagar Parivahan Mahamandal Ltd – PMPML Interested and eligible candidates should read the detailed advertisement and submit their applications offline along with all the required documents as soon as possible.

 

भरतीचा विभाग : PMPML अंतर्गत विविध पदांसाठी भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
भरतीचा प्रकार : सरकारी नोकरीची संधी
पदांचे नाव : कंत्राटी वाहन चालक
शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रतेसाठी उमेदवारांनी मूळ जाहिरात वाचावी.
अर्ज करण्याची पद्धत : पात्र उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज सादर करायचे आहेत.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा
🔺वरील लेखात माहिती अर्धवट असू शकते संपूर्ण माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी व अर्ज सादर करावा ,कोणत्याही भरतीसाठी परीक्षा/अर्ज शुल्क व्यतिरिक्त कोणताही आर्थिक व्यवहार करू नये.

 

◾पदांचे नाव व आवश्यक अर्हता
▪️कंत्राटी वाहन चालक

नोकरीचे ठिकाण : पुणे
◾अर्ज करण्याची शेवटची तारीख : अर्ज 08 जुलै 2025 पूर्वी सादर करावेत.
मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवाराला पगार हा नियमानुसार देण्यात येणार आहे.
मुलाखत संपर्क : 744779 5958/9145001734/9168002179.
अधिकृत संकेतस्थळ : https://pmpml.org/

◾मुलाखतीची पत्ता : श्री बालाजी रोडलाइन्स, हडपसर PMPML डेपो, पुणे-सोलापूर रोड, पुणे 411028.

◾आवश्यक कागदपत्रे 

  • आधार कार्ड झेरॉक्स
  • पॅन कार्ड झेरॉक्स
  • ड्रायव्हींग लायसन्स झेरॉक्स
  • बॅच क्रमांक
  • शाळा सोडल्याचा दाखला
  • पासपोर्ट आकाराचे ४ फोटो
  • SSC/HSC प्रमाणपत्र
  • अॅड्रेस पुरावा
  • रहिवासी दाखला
  • ट्रेनिंग सर्टिफिकेट
  • पोलिस चारित्र पडताळणी दाखला (पोलिस व्हेरिफिकेशन)
  • वैद्यकीय फिटनेस प्रमाणपत्र (मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट)

उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना (PMPML Driver Bharti 2025)

◾उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून अर्ज सादर करायचे आहेत.
◾ही भरती प्रक्रिया मुलाखतीद्वारे होणार असल्याने उमेदवारांनी मुलाखतीला येताना आवश्यक ते सर्व कागदपत्रे सोबत ठेवायचे आहेत.
◾उमेदवाराकडे जाहिरातीत दिलेल्या सर्व कागदपत्रांच्या झेरॉक्स कॉपी असाव्यात अर्धवट कागदपत्रे असलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.
◾इतर सविस्तर माहितीकरिता उमेदवारांनी मूळ जाहिरात वाचावी,दिलेल्या तारखरनंतर मुलाखतीस आलेल्या उमेदवारांचा विचार केला जाणार नाही.

💻अधिक माहितीयेथे क्लिक करा
📑PDF जाहिरातयेथे क्लिक करा