स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) भरती 2025 | एकूण पदे : 0541 | SBI BHARTI 2025

Created by Ashish, 26 June 2025

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

SBI BHARTI 2025 : स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये 541 रिक्त जागांसाठी भरतीची नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे यामध्ये विविध पदांचा समावेश असून इच्छुक तसेच पात्र उमेदवारांकडून या पदासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. एकूण 541 जागांसाठी वेगवेगळ्या राज्यात ही भरती जाहीर करण्यात आली असून महाराष्ट्र मध्ये सुद्धा हि भरती राहणार आहे यासाठी इच्छुक तसेच पात्र उमेदवाराने 14 जुलै 2025 पूर्वी ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचा आहे तुम्ही सुद्धा पात्र असाल इच्छुक असाल तर खाली दिलेली जाहिरात वाचावी व ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करावा.

State Bank of India has published a new recruitment advertisement for 541 vacancies which includes various posts and applications are invited from interested as well as eligible candidates for this post.

भरतीचा विभाग : नामांकित बँकेमध्ये विविध पदांसाठी भरती
भरतीचा प्रकार : सरकारी नोकरी
पदांचे नाव : प्रोबेशनरी ऑफिसर (PO)
शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेत पदवीधर उत्तीर्ण आवश्यक.
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन पद्धतीने खाली दिलेल्या लिंकवरून अर्ज सादर करू शकणार आहेत.

🔺वरील लेखात माहिती अर्धवट असू शकते संपूर्ण माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी व अर्ज सादर करावा ,कोणत्याही भरतीसाठी आर्थिक व्यवहार करू नये.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

पदांचे नाव व आवश्यक अर्हता
▪️प्रोबेशनरी ऑफिसर (Probationary Officer)
1] मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेत पदवीधर उत्तीर्ण आवश्यक.
2] जास्तीत जास्त 30 वर्षे असावे (वयाच्या शिथिलतेसाठी मूळ जाहिरात वाचावी)
अर्ज शुल्क : मूळ जाहिरात वाचावी
नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारतभर
अर्ज करण्याची शेवटची तारीख : ऑनलाईन अर्ज दिनांक 14 जुलै 2025 पर्यंत स्वीकारले जाणार आहेत.
मासिक वेतन : यामध्ये निवड झालेल्या उमेदवारांना 40000 ते 80000 रुपये एवढे वेतन देण्यात येणार आहे.
अधिकृत संकेतस्थळ : https://sbi.co.in/

महत्वाच्या सूचना

◾वर नमूद केलेल्या जागा मध्ये बदल होऊ शकतो किंवा जे उमेदवार पात्र असतील असेच उमेदवार एवढी पदे भरल्या जातील.
◾एखाद्या पदासाठी अर्ज करण्यापूर्वी, अर्जदाराने हे सुनिश्चित केले पाहिजे की त्याने/तिने निर्दिष्ट तारखेनुसार त्या पदासाठी वर नमूद केलेल्या पात्रता आणि इतर मानदंडांची पूर्तता केली आहे आणि त्याने/तिने दिलेले तपशील सर्व बाबतीत बरोबर आहेत.
◾अराखीव प्रवर्गातील उमेदवार, ज्यांच्यासाठी कोणतेही आरक्षण नमूद केलेले नाही, ते अनारक्षित प्रवर्गासाठी जाहीर केलेल्या रिक्त जागांसाठी अर्ज करण्यास मोकळे आहेत बशर्ते त्यांनी अनारक्षित श्रेणीसाठी लागू असलेल्या सर्व पात्रता अटी पूर्ण केल्या पाहिजेत.

PDF जाहिरातयेथे क्लिक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लिक करा