Close Visit JobPlacement

जिल्हाधिकारी कार्यालय भरती 2025 | पगार 55,000 रुपये | Jilhadhikari Karyalay Bharti 2025

Jilhadhikari Karyalay Bharti 2025 : जिल्हाधिकारी कार्यालय कार्यालयामध्ये काही रिक्त पदे भरण्यासाठी भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे, यासाठी इच्छुक तसेच पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून पात्रता व अटींची पूर्तता करत असल्यास आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह दिलेल्या तारखेपर्यंत दिलेल्या पत्त्यावर सादर करायचे आहेत.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

शैक्षणिक पात्रता व इतर निकष

  • आवश्यकः नामांकित विद्यापीठ/संस्थेतून कोणत्याही शाखेतील पदव्युत्तर पदवी (Post Graduate). प्रथम श्रेणीतून उत्तीर्ण.
  • इच्छितः ज्या उमेदवारांनी विकास/ग्रामीण प्रवाहात उच्च शिक्षण पूर्ण केले आहे, त्यांना प्राधान्य दिले जाईल. शासकीय कार्यलयतील अनुभवाच्या आधारावर उमेदवारांना मुलाखतीसाठी शॉर्टलिस्ट करण्यात येईल.
  • भाषाज्ञान: मराठी, इंग्रजी, हिंदी आणि स्थानिक भाषा (वाचणे, लिहिणे, बोलणे) मध्ये अस्खलितता (Fluency) आवश्यक आहे.
  • आवश्यक अनुभव: अ) fellowship/Consultant/Manager म्हणून, शक्यतो जिल्हा कार्यक्रमात (District Programme) किमान तीन वर्षाचा कामाचा अनुभव असावा, ब) डेटा विश्लेषण (Data Analysis) आणि सादरीकरण कौशल्ये असावीत. क) सोशल मीडियाच्या वापराबद्दल माहिती असावी. ड) प्रकल्प व्यवस्थापन कौशल्ये (Project Management Skills) असावीत. ई) विकास संस्थेसोबत काम करण्याचा/इंटर्नशिपचा अनुभव असावा. फ) उत्कृष्ट संवाद कौशल्ये (Communication Skills) आणि स्वयं-प्रेरित (Self-driven) असावा. ग) MS-Office चे ज्ञान असावे.
  • उमेदवाराचे वय ३८ वर्षांपेक्षा कमी असावे

आवश्यक कागदपत्रे

  • किमान शैक्षणिक अर्हता व त्यावरील शैक्षणिक अर्हता परीक्षा उत्तीर्ण असल्याचे गुणपत्रक व प्रमाणपत्र
  • शाळा सोडल्याचा दाखला /जन्म दाखला
  • तीन वर्षाचा अनुभव त्यातील किमान दोन वर्ष अनुभव आपत्ती व्यवस्थापनातील असल्याबाबतचे प्रमाणपत्र
  • शासकीय कामाचा अनुभव असल्यास त्याबाबतचे प्रमाणपत्र
  • प्रकल्प हाताळण्याचा पूर्वानुभव असल्यास त्याबाबतचे प्रमाणपत्र
  • महाराष्ट्रातील रहिवासी प्रमाणपत्र
  • लहान कुटुंब असल्याचे प्रतिज्ञापत्र आवश्यक आहे.

पदांचे नाव (Collector Office Bharti 2025)

आकांक्षीत तालुका फेलो (Aspirational Block Fellow)

नोकरीचे ठिकाण

पंचायत समिती, मालेगाव

अर्ज करण्याची पद्धत व कालावधी

इच्छुक व पात्र उमेदवाराने ऑफलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचे आहेत हे अर्ज 17 ऑक्टोबर 2025 पूर्वी पोहचतील अश्या बेताने नमूद केलेल्या पत्त्यावर पाठवायचे आहेत.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

अर्ज पाठविण्याचा पत्ता

ऑनलाईन पद्धतीने washimdpo25@gmail.com या ईमेल आयडीवर विहित नमुनायंतील अर्ज भरून पाठवायचे आहेत.

पगार

या पदभरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवाराला 55000  मानधन देण्यात येईल याव्यतिरिक्त कोणतेही भत्ते दिले जाणार नाहीत याची नोंद घ्यावी.

उमेदवारांसाठी सूचना (Jilhadhikari Karyalay Bharti 2025)

  • ABP च्या विषगगत क्षेत्रांशी (thematie areas) संरेखित विकास धोरणे तगार करण्यासाठी आग्गि अंमलात आणण्यासाठी तालुका स्तरावरील अधिकाऱ्यांशी सहयोग करणे.
  • प्रकल्पाच्या अंमलबजावणीचे मूल्यांकन करण्यासाठी, समस्यांचे निराकरण करण्यासाठी आणि जमिनीवरील माहिती गोळा करण्यासाठी नियमितपणे फील्ड भेटी देणे.
  • विकासात्मक उपक्रम ऑप्टिमाइझ करण्यासाठी डेटाचे विश्लेषण करणे आणि BLOS, जिल्हा स्तरावरील अधिकाऱ्यांना पुराव्यावर आधारित शिफारसी प्रदान करणे.
  • स्थानिक समुदायाला सक्षम करण्यासाठी कार्यशाळा, जागरूकता मोहिम आणि कौशल्य निर्माण कार्यक्रम आयोजित करणे.
  • राज्य आणि नीती आयोगाला समस्या, आव्हाने आणि आवश्यक मदतीची माहिती त्वरित देणे. तसेच, जिल्हाधिकारी व दंडाधिकारी यांनी नेमून दिलेल्या इतर कोणत्याही कामात सहकार्य करणे.
PDF जाहिरातयेथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज येथे क्लिक करा

 

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)

1.शैक्षणिक पात्रता काय आहे?
मान्यता प्राप्त विद्यापीठातून  पदव्युत्तर पदवी आवश्यक.

2.वयोमर्यादा काय आहे?
उमेदवाराचे वय ३८ वर्षांपेक्षा कमी असावे

3.अर्ज करण्याची पद्धत काय आहे?
अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीने सादर करायचा आहे.

4.अर्ज पाठविण्याचा पत्ता काय आहे?
ऑनलाईन पद्धतीने washimdpo25@gmail.com या ईमेल आयडीवर विहित नमुनायंतील अर्ज भरून पाठवायचे आहेत.