Close Visit JobPlacement

पुणे महानगरपालिकेत 10 वी उत्तीर्णांसाठी 255 जागांसाठी मेगा भरती जाहीर | PMC Recruitment 2025

PMC Recruitment 2025 : पुणे महानगरपालिकेच्या केंद्रीय गृहनिर्माण व नगर विकास मंत्रालयाने सुरू केलेल्या TULIP (The Urban Learning Internship Program) कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्याबाबत खालील इंटर्नशिप पदवी ट्रेडसाठी इच्छुक तसेच पात्र उमेदवारांकडून दि 04 नोव्हेंबर 2025 पर्यंत अर्ज मागविण्यात येत आहेत

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

पदांचा तपशील

  1. अभियांत्रिकी इंटर्न – 215 जागा
  2. पदवीधर इंटर्न – बी.कॉम – 10 जागा
  3. माळी – 30 जागा

पात्रता व इतर निकष (PMC Recruitment 2025)

जाहिरातीमध्ये दिल्याप्रमाणे कमीत कमी दहावी उत्तीर्ण ते पदवीधर उमेदवार या ठिकाणी अर्ज करू शकतील.

अर्ज करण्याची पद्धत (PMC Bharti 2025)

खाली दिलेल्या लिंकवरून इच्छुक उमेदवाराने ऑनलाईन अर्ज सादर करायचे आहेत.

शेवटची तारीख (PMC)

04 नोव्हेंबर 2025

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

इतर महत्वाच्या सूचना

  • उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी सविस्तर जाहिरात वाचून पात्रता व अटींची पूर्तता करत असल्यासच अर्ज सादर करावेत.
  • अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करायचे आहे इतर पद्धतीने आलेले अर्ज नाकरण्यात येतील.
  • उमेदवारांनी अर्जामध्ये स्वतःचा सद्यस्थितीत चालू असलेला ई-मेल पत्ता व मोबाईल क्रमांक अचूक नमूद करायचा आहे.
  • वरील इंटर्नशिप ट्रेडची आवश्यक माहिती, इंटर्नशिप उमेदवारी मिळणेबाबत माहिती पत्रक, मार्गदर्शक तत्वे आणि माहिती पुस्तक https://internship.aicte-india.org/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
  • इंटर्न उमेदवारी मिळणेबाबतचा अर्ज फक्त या संकेतस्थळावरून करावा. इतर कोणत्याही मार्गाने आलेले अर्ज रद्द करण्यात येतील.
 जाहिरातयेथे क्लिक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लिक करा

वारंवार विचारले जाणारे प्रश्न – PMC भरती 2025

1.ही भरती कोणत्या संस्थेसाठी आहे?
TULIP

2.शेवटची तारीख काय आहे?
04 नोव्हेंबर 2025

3.कोणती पदे भरली जाणार आहेत?

अभियांत्रिकी इंटर्न, पदवीधर इंटर्न व माळी

4.भरतीसाठी अर्ज कसा करायचा?
ऑनलाईन

5.पात्रता काय आवश्यक आहे?
कमीत कमी दहावी उत्तीर्ण ते पदवीधर.