व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा       

About us

नमस्कार मी साक्षी सरपोतदार. About us गेल्या काही वर्षांपासून मी या ब्लॉगिंग क्षेत्रात आहे. वेगवेगळ्या विषयांवर काम केल्यानंतर मला असे जाणवले की, सध्या आपल्या मराठी बांधवांसाठी नोकरीची खूप मोठी अडचण आहे. आणि वेगवेगळ्या वेबसाईटवर जाऊन त्यांना त्या नोकऱ्या शोधाव्या लागत आहेत.

अशातच आम्हाला नवनवीन नोकरीच्या वेबसाईट ची माहिती समजली. मग आम्ही ही सर्व माहिती एकत्रित करून आमची स्वतःची वेबसाईट तयार करून त्यामध्ये आपल्या सर्व मराठी बांधवांसाठी सोप्या आणि सरळ भाषेत माहिती देण्यास सुरुवात केली. तुम्ही सुद्धा नवीन असाल तर आमच्या https://jobplacement24.com/ या वेबसाईटला एकदा नक्की भेट द्या.

सोबतच तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर आम्हाला jobplacementsk@gmail.com या ईमेल आयडीवर नक्की पाठवा..
धन्यवाद.. 🙏🙏

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा