अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती बँकेत शिपाई, ड्रायव्हर, सुरक्षा रक्षक पदांसाठी 700 रिक्त जागांवर भरती;लगेचच अर्ज करा | ADCC Bank Bharti 2024

ADCC Bank Bharti 2024 : अहमदनगर जिल्हा सेंट्रल को-ऑपरेटिव बँक मर्यादित यांच्या आस्थापनेवरील जिल्हा अधीपत्याखाली असलेल्या खालील रिक्त पदे सरळ सेवा पद्धतीने भरण्यासाठी बँकेने दिनांक 12.9.2024 रोजी जाहिरात प्रकाशित केलेली आहे.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

यासाठी इच्छुक तसेच पात्र उमेदवारांकडून विहित नमुन्यात फक्त ऑनलाईन पद्धतीनेच अर्ज मागविण्यात येत आहेत हे अर्ज 27 सप्टेंबर 2024 पूर्वी सादर करणे आवश्यक असेल.

◼️पदांचा तपशील : लिपिक – 687 जागा, वाहन चालक -04 जागा, सुरक्षा रक्षक – 05 जागा

◼️शैक्षणिक अर्हता :

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा
  • लिपिक : कोणत्याही शाखेचा पदवीधर मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी किंवा 50% गुण मिळवून उत्तीर्ण असावा तसेच महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण मंडळ मुंबई यांच्याकडील अधिकृत एम एस सी आय टी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
  • वाहन चालक : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाची दहावी परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे तसेच उमेदवाराकडे जाहिरात प्रसिद्ध तारखेस मोटार वाहन कायद्यानुसार वैध व कार्यरत असा किमान हलके मोटर वाहन चालवण्याचा परवाना असावा.
  • सुरक्षा रक्षक : कोणत्याही शाखेचा पदवीधर, मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी किंवा आर्मी ग्रॅज्युएट असल्यास प्राधान्य दिले जाणार आहे.
  • वेतनश्रेणी : क्लार्क-१५०००, वाहन चालक व सुरक्षारक्षक १२००० रुपये दर महा

◼️अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार असून ऑनलाईन अर्ज ची लिंक खाली दिलेली आहे त्या लिंक वर जाऊन अर्ज सादर करावा.

◼️वयोमर्यादा : सर्व पदांसाठी उमेदवाराचे वय 21 ते 40 वर्ष दरम्यान अअसावे.

◼️परीक्षा शुल्क : क्लार्क 749 रुपये, वाहन चालक व सुरक्षा रक्षक ६९६ रुपये.

◼️अर्ज करण्याची शेवटची तारीख : इच्छुक तसेच पात्र उमेदवाराने खाली दिलेल्या लिंक वरून 13 सप्टेंबर 2024 ते 27 सप्टेंबर 2024 संध्याकाळी पाच वाजेपर्यंत सादर करणे आवश्यक राहील.

जिल्हा अधीपत्याखालीसर्वश्रेणीतील पदाकरिता 100 गुणांपैकी 90 गुणासाठी संगणकाद्वारे ऑनलाइन परीक्षा घेण्यात येईल सदर परीक्षेच्या प्रश्नपत्रिका वस्तुनिष्ठ व बहुपर्यायी स्वरूपाच्या असतील सदर परीक्षा मध्ये सर्वाधिक गुण मिळवणाऱ्या उमेदवाराला मुलाखतीला बोलवण्यात येईल व त्यानुसार त्याची निवड करण्यात येईल .

◼️उमेदवारासाठी सूचना

  • उमेदवाराने सर्वप्रथम संकेतस्थळावरील विस्तृत माहिती व सूचना वाचून घ्याव्यात त्यानंतर ऑनलाईन नोंदणी या लिंक वर क्लिक करून नोंदणी करावी उमेदवारांनी आपल्या ऑनलाईन नोंदणी करून जाहिराती दिलेल्या सूचनांचे पालन करून ऑनलाईन अर्ज भरावा.
  • सदर ऑनलाईन अर्ज परिपूर्ण भरण्याची खात्री केल्यानंतर ऑनलाईन परीक्षेत शुल्क भरावे परीक्षा शुल्क भरल्यानंतर अर्ज दुरुस्त करण्याची सुविधा उपलब्ध राहणार नाही.
  • उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करताना स्वतःच्या आधार कार्ड, जेपीजी पीएनजी या प्रकार मध्ये स्कॅन करून बँकेचे संकेतस्थळावर सूचनेनुसार विविध पद्धतीने अपलोड करणे अनिवार्य आहे.
  • आधार कार्ड, स्कॅन केलेले इमेज ची साईज दोन एमबी पर्यंत असावी ऑनलाईन अर्ज भरलेली माहिती बदलता येणार नाही याची नोंद घ्यावी.
  • जाहिरातीत नमूद केलेल्या सर्व अटी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा वगैरे पात्रता पासूनच उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज भरावा.
  • ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्याचा सविस्तर सूचना बँकेच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत उमेदवारांना ऑनलाइन अर्ज भरताना स्वतःची पूर्ण माहिती अचूक भरावी ऑनलाइन परीक्षेत भरण्याचा दिनांक 13 सप्टेंबर 2024 सकाळी साडेदहापासून ते 27 सप्टेंबर 2024 संध्याकाळी पाच वाजेपर्यंत राहील त्यानंतर संकेतस्थळावर अर्ज भरण्याची लिंक बंद करण्यात येईल.
  • अंतिम निवड झालेल्या उमेदवारास बँकेकडे किमान तीन वर्षे सेवा करणे बाबत बँकेने ठरवून दिलेल्या नमुना करार हमीपत्र करून द्यावे लागेल .
  • भरती प्रक्रिया परीक्षा स्थगित करणे किंवा रद्द करणे आवश्यकता त्यात बदल करणे पदाच्या एकूण संख्येमध्ये वाढ किंवा गट करण्याचे अधिकार बँकेत राहतील व त्यांचा निर्णय अंतिम असेल.
  • भारतीय प्रक्रिया संदर्भात वाद तक्रारीबाबत अंतिम निर्णय घेण्याचा अधिकार बँकेस राहील याबाबत कोणत्याही दावा सांगता येणार नाही.

मूळ जाहिरात : डाउनलोड करा

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी : येथे क्लिक करा 

👇👇या महिन्यातील लेटेस्ट जॉब्स👇👇

👉जिल्हा मध्यवर्ती बँकेत शिपाई, ड्रायव्हर, सुरक्षा रक्षक पदांसाठी भरती;लगेचच अर्ज करा | DCC Bank Bharti 2024

👉12 वी पासवर जिल्हा परिषदेमध्ये 138 रिक्त जागांसाठी भरती; पगार 20000 ते 60000 रुपये | New ZP Bharti 2024

👉पुणे महानगरपालिकेत 10 वी,12 वी पासवर 650 जागांकरिता नोकरीची संधी ! त्वरित अर्ज करा | Pune Mahanagarpalika Jobs

👉युनियन बँकेमध्ये तब्बल 500 जागांसाठी मेगा भरती; ऑनलाईन लगेच अर्ज करा | Union Bank Bharti 2024