10वी,12वी, पदवीधर उत्तीर्णासाठी विमानतळावर नोकरीची सुवर्णसंधी; थेट निवड होणार

एअर इंडिया एअरपोर्ट ट्रान्सपोर्ट सर्विसेस लिमिटेड मध्ये विविध पदांसाठी भरतीची नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे. यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून खाली दिलेल्या तारखेला अर्ज भरून आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह मुलाखतीला उपस्थित राहायचे आहे. इच्छुक व पात्र उमेदवाराने या संधीचा फायदा घ्यावा.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

AIASL Recruitment 2024

◾नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारतभर

◾अर्ज करण्याची शेवटची तारीख : ऑनलाईन अर्ज 03 डिसेंबर 2024 पूर्वी खाली दिलेल्या ईमेलवर पाठवावेत.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

◾पगार : यामध्ये निवड झालेल्या उमेदवारांना शासकीय नियमाप्रमाणे विद्यावेतन देण्यात येणार आहे.

◾अधिकृत संकेतस्थळ : https://app.nfr-recruitment.in/

PDF जाहिरातयेथे क्लिक करा
अर्जाचा नमुनायेथे क्लिक करा