एकात्मिक बालविकास सेवा योजना अंतर्गत बालविकास प्रकल्प अधिकारी अमरावती जिल्हा यांच्या अधिनस्त आणि अंगणवाडी सेविका व मदतनीस यांचे रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे. यासाठी नगरपरिषद किंवा नगरपालिका निहाय रिक्त जागांचा तपशील दिलेला असून इच्छुक तसेच पात्र उमेदवार आणि सविस्तर जाहिरात वाचून ऑफलाइन पद्धतीने नमूद केलेल्या तारख्या अगोदर ऑफलाइन पद्धतीने अर्ज सादर करायचा आहे.
PDF जाहिरात | येथे क्लिक करा |
अर्जाचा नमुना | येथे क्लिक करा |