Cooperative Bank Recruitment 2024 : पवना सहकारी बँक लिमिटेड अंतर्गत विविध पदासाठी भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून यासाठी इच्छुक तसेच पात्र उमेदवार द्वारे जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून दहा दिवसाच्या आत अर्ज मागविण्यात येत आहेत.
पावन सहकारी बँक चिंचवड पुणे येथे मुख्य कार्यालय असून या बँकेचा व्यवसाय 1000 करोड पेक्षा अधिक आहे 22 शाखेत सह हे बँक कार्यरत असून तरुण उमेदवारांना नोकरीची संधी प्राप्त करत आहे.
नवीन अपडेटसाठी व्हाट्सअप चॅनेल ला फॉलो करा
अर्ज करण्याची पद्धत (Cooperative Bank Recruitment 2024)
इच्छुक तसेच पात्र उमेदवारांनी खालील जाहिरात डाऊनलोड करून वाचावी व आपला रिझ्युम खाली दिलेल्या बँकेच्या पत्त्यावर दहा दिवसाच्या आत पोहोचेल अशा पद्धतीने पाठवावा.
अर्ज पाठवण्याच्या पत्ता पवना सहकारी बँक लिमिटेड पुणे मुख्य कार्यालय प्लॉट नंबर 23 एच ब्लॉक पिंपरी इंडस्ट्रियल एरिया, ऑटो क्लस्टर जवळ, चिंचवड पुणे 411 019