आरोग्य खात्याकडील पुणे शहर एड्स नियंत्रण संस्था, पुणे महानगरपालिका यांच्या गाडीखाना येथील प्रोजेक्ट मॅनेजमेंट युनिटकरीता पुणे मनपा रुग्णालयांतील FICTC केंद्रासाठी नेमणूकीसाठी खालील अस्थायी पदांवर 6 महिन्याकरीता करार पद्धतीने एकवट मानधनावर सेवा घ्यावयाची असल्याने खालील पदे तोंडी मुलाखत पध्दतीने भरणेत येत आहेत. जाहिरातीत नमूद केले प्रमाणे शैक्षणिक पात्रता, अनुभव व इतर बाबींची पूर्तता करणा-या पात्र उमेदवारांकडून समक्ष अर्ज माविणेत येत आहेत.
PDF जाहिरात | येथे क्लिक करा |
अर्जाचा नमुना | येथे क्लिक करा |