Created by Aditya, Date : 28.12.2024
Army Public School Bharti 2024 : आर्मी पब्लिक स्कूल अंतर्गत विविध पदांसाठी भरतीची नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली असून यासाठी इच्छुक तसेच पात्र उमेदवारांनी पात्रता व अटींची पूर्तता करत असल्यास अर्ज सादर करायचे आहेत.
5 वी, 10 वी, 12 वी तसेच पदवीधर उमेदवार अर्ज करू शकणार आहेत. पाचवी पास उमेदवारांना नोकरीची ही चांगली संधी असणार आहे.
A new recruitment advertisement for various posts has been published in various departments of Army Public School For this, interested and eligible candidates have to read the detailed advertisement and appear for the interview on the given date with all the necessary documents. |
🏭भरतीचा विभाग : हि नोकरी आर्मी पब्लिक स्कूल अहमदनगर अंतर्गत निघाली आहे,विविध पदांसाठी भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
🎯भरतीचा प्रकार : सरकारी नोकरीची संधी
🔍पदांचे नाव : मुख्याध्यापिका, PPRT, प्राथमिक शिक्षक (PRT), प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (TGT), क्रियाकलाप शिक्षक, IT पर्यवेक्षक, विशेष शिक्षक, समुपदेशक, शारीरिक शिक्षण प्रशिक्षक, ग्रंथपाल, प्रयोगशाळा परिचर, मुख्य लिपिक, प्रशासकीय पर्यवेक्षक, ऍक्ट लिपिक, लोअर डिपार्टमेंट क्लर्क , गट ‘ड’ कर्मचारी
🎓शैक्षणिक पात्रता : 5 वी, 10 वी, 12 वी, पदवीधर उत्तीर्ण (सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी उमेदवारांनी मोल जाहिरात वाचावी)
📲अर्ज करण्याची पद्धत : हि भरती ऑफलाईन पद्धतीने होणार आहे
📍अर्ज पाठविण्याचा पत्ता : OIC, APS (MIC&S), C/o Adm & Depot Bn, MIC&S, अहमदनगर 414110
🚩नोकरीचे ठिकाण : अहमदनगर
💰अर्ज शुल्क : 250 रुपये(शाळेच्या वेबसाईटवर उपलब्ध असलेल्या QR कोड / बँक तपशील द्वारे ऑनलाईन पैसे भरायचे आहेत)
💰मासिक वेतन (Pay Scale) : नियमानुसार.
🌐अधिकृत संकेतस्थळ : www.apskamptee.in
☑️उमेदवारांसाठी अटी व शर्ती
👉पाचवी पास उमेदवाराला हिंदी वाचन तसेच लिहिण्याची आणि बोलण्याची आवश्यकता आहे.
👉उमेदवाराची सर्वसाधारण माहितीः- १) ठळक अक्षरात स्वतःचे नांवः- २) अर्जदाराचे संपूर्ण पत्ता, दुरध्वनी क्रमांक / भ्रमणध्वनी क्रमांक (अनिवार्य) ३) कामाचा अनुभव काम केलेली संस्था व कालावधी. ४) शैक्षणिक अर्हतेचा संपूर्ण तपशिल अभ्यासक्रमाचे नाव, संस्था, विदयापीठाचे नांव, उत्तीर्ण झाल्याचे वर्ष, गुणांची टक्केवारी.
👉आवश्यक कागदपत्रांच्या सांक्षांकित केलेल्या झेरॉक्स प्रती व मुळ कागदपत्र सोबत आणावे. १) शैक्षणिक अर्हतेबाबतची प्रमाणपत्रे. २) शाळा सोडल्याचा दाखला व जन्मतारखेचा दाखला. ३) अनुभवाचे प्रमाणपत्र. ४) 2 पासपोर्ट आकाराचे फोटो.
👉वर नमूद केलेली माहिती अपूर्ण असू शकते त्यामुळे उमेदवारांनी अर्ज करण्या अगोदर संपूर्ण पीडीएफ जाहिरात व्यवस्थितरित्या वाचून ऑनलाइन अर्ज सादर करावा ही विनंती.
PDF जाहिरात | येथे क्लिक करा |
अधिक माहिती | येथे क्लिक करा |