आर्मी पब्लिक स्कूल अंतर्गत विविध पदांसाठी भरतीची नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली असून यासाठी इच्छुक तसेच पात्र उमेदवारांनी पात्रता व अटींची पूर्तता करत असल्यास अर्ज सादर करायचे आहेत.
👉आवश्यक कागदपत्रांच्या सांक्षांकित केलेल्या झेरॉक्स प्रती व मुळ कागदपत्र सोबत आणावे. १) शैक्षणिक अर्हतेबाबतची प्रमाणपत्रे. २) शाळा सोडल्याचा दाखला व जन्मतारखेचा दाखला. ३) अनुभवाचे प्रमाणपत्र. ४) 2 पासपोर्ट आकाराचे फोटो.
👉वर नमूद केलेली माहिती अपूर्ण असू शकते त्यामुळे उमेदवारांनी अर्ज करण्या अगोदर संपूर्ण पीडीएफ जाहिरात व्यवस्थितरित्या वाचून ऑनलाइन अर्ज सादर करावा ही विनंती.
PDF जाहिरात | येथे क्लिक करा |
अधिक माहिती | येथे क्लिक करा |