Close Visit JobPlacement

महाराष्ट्र आरोग्य विभागात विविध पदांसाठी भरती सुरु! पगार 40000 रुपये

जिल्हा परिषद नाशिक येथे राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत विविध पद भरण्यासाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आले असून ही भरती हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना येथे राबविण्यात येत आहे. विविध पदांसाठी भरतीची जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेले आहे यामध्ये बारावी पास ते पदवीधर उत्तीर्ण उमेदवार अर्ज करू शकणार आहेत तुम्ही सुद्धा या पद्धतीसाठी इच्छुक असाल तर 04 एप्रिल 2025 अगोदर खालील नमूद केलेल्या पत्त्यावर अर्ज सादर करायचे आहेत.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

thumbsup

PDF जाहिरातयेथे क्लिक करा
अर्जाचा नमुनायेथे क्लिक करा