दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात 1007 जागांसाठी मेगाभरती जाहीर ; 10वी/ITI उत्तीर्णां संधी | SECR Recruitment 2025

Indian Railway Bharti 2025

Created by Swati, 19 April 2025 व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा SECR Recruitment 2025 : दक्षिण पूर्व मध्य रेल्वे मध्ये विविध पदे भरण्यासाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आले असून दहावी पास, आयटीआय, बारावी पास उमेदवार या ठिकाणी अर्ज करू शकणार आहेत. एकूण 1007 रिक्त जागांसाठी ही भरती जाहीर करण्यात आलेली आहे यासाठी इच्छुक … Read more

12वी उत्तीर्ण महिलांना नोकरीची संधी; “अंगणवाडी सेविका/मदतनीस” पदांची भरती | Maharashtra Anganwadi Bharti 2025

Maharashtra Anganwadi Bharti 2025

Created by Ashish, 19 April 2025 व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा Maharashtra Anganwadi Bharti 2025 : बालविकास प्रकल्प अधिकारी लातूर जिल्ह्यांतर्गत अंगणवाडी मदतनीस पदे भरण्यासाठी भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आलेले आहे यासाठी इच्छुक तसेच पात्र महिला उमेदवाराने संपूर्ण जाहिरात व्यवस्थित रित्या वाचावी व खाली नमूद केलेल्या पद्धतीने अर्ज सादर करावा 30 एप्रिल … Read more

कामगारांना सरकारमार्फत मिळणार घर बांधण्यासाठी 600000 रुपये | Bandhkam Kamgar Yojna

MAHABOCW Home Loan 2025

Created by Adil, 19 April 2025 व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा Bandhkam Kamgar Yojna 2025 : महाराष्ट्र सरकार तर्फे घर बांधण्यासाठी किंवा घेण्यासाठी 02 लाख ते 06 लाखाचे लोन किंवा आर्थिक सहाय्य दिले जाणार आहे यामध्ये जर तुम्ही नोंदणी केली असेल तर हे कर्ज तुम्हाला सहज मिळू शकते. महाराष्ट्र इमारत व इतर … Read more

ठाणे महानगरपालिकेमध्ये विविध पदांसाठी नवीन भरती सुरु! | Thane Mahanagarpalika Bharti 2025

Thane Mahanagarpalika Bharti 2025

Created by Ashish, 19 April 2025 व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा Thane Mahanagarpalika Bharti 2025 : ठाणे महानगरपालिकेमध्ये विविध पदे भरण्यासाठी नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून ठाणे महानगरपालिकेअंतर्गत इंटिग्रेटेड हेल्थ अॅण्ड फॅमिली वेलफेअर सोसायटीमार्फत राबविण्यात येणा-या राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमामध्ये ११ महिन्याच्या कंत्राटी तत्वावर खालीलप्रमाणे रिक्त पदे भरणेकरीता अर्ज मागविण्यात येत … Read more

आता पोस्ट ऑफिस मधून घेता येणार 50,000 ते 1,00,000 रुपयांपर्यंतचे कर्ज; वाचा संपूर्ण प्रोसेस | India Post Payment Bank Loan

India Post Payment Bank Loan

Created by Samadhan, 18 April 2025 व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा India Post Payment Bank Loan : भारतीय टपाल खात्याअंतर्गत चालवण्यात येणारी बँक म्हणजे इंडिया पोस्ट पेमेंट बँक या बँकेमध्ये तुम्हाला विविध प्रकारच्या सुविधा दिल्या जातात. त्याच्यामध्ये सेविंग अकाउंट, करंट अकाउंट, आधार अपडेट किंवा इतर ठेवी यांसारख्या गोष्टी तुम्ही पोस्ट पेमेंट बँकेमध्ये … Read more

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळामध्ये आजपासून नवीन भरती सुरु | ST MSRTC Bharti 2025

ST MSRTC Bharti 2025

Created by Debashish, 18 April 2025 व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा ST MSRTC Bharti 2025 : एसटी महामंडळामध्ये नोकरी शोधणाऱ्या उमेदवारांसाठी मोठी सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे,महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळामध्ये विविध पदांसाठी भरतीची नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे. यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून अर्ज ऑफलाईन पद्धतीने आवश्यक त्या सर्व … Read more

10वी,12वी च्या निकालाबाबत मोठी अपडेट;निकाल कधी लागेल जाणून घ्या | Board Exam Result 2025

SSC Result 2025

Created by Samir, 18 Apr 2025 व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा Board Exam Result 2025 : दहावी-बारावीची परीक्षा यंदा दर वर्षीच्या तुलनेत लवकर सुरू होत आहे. बारावीची परीक्षा ११ फेब्रुवारीपासून, तर दहावीची परीक्षा 21 फेब्रुवारीपासून सुरु झाली होती. आणि परीक्षा संपल्या सुद्धा आहेत आता फक्त वाट पाहताय ते निकालाची त्यामु‌ळे परीक्षांचा निकालही … Read more

पुणे महानगरपालिकेत विविध पदांसाठी नवीन भरती सुरु! | Pune Mahanagarpalika Bharti 2025

PMC Bharti 2025

Created by Ashish, 16 April 2025 व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा Pune Mahanagarpalika Bharti : पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभाग अंतर्गत राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियानामधील विविध पदे भरायचे असून यासाठी इच्छुक तसेच पात्र उमेदवारांकडून ऑफलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत 17 एप्रिल 2025 पासून हे अर्ज सादर करायचे असून इच्छुक तसेच पात्र उमेदवारांनी … Read more

सेंट्रल बँक मुंबई अंतर्गत विविध पदांसाठी मोठी भरती सुरु! पगार 40000 रुपये | Central Bank Bharti 2025

Central Bank Bharti 2025

Created by Aditi, 16 April 2025 व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा Central Bank Bharti 2025 : बँकेमध्ये नोकरी शोधणाऱ्या उमेदवारांसाठी चांगली सुवर्णसंधी चालून आलेली आहे, सेंट्रल बँकेमध्ये विविध पदांसाठी भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. या भरतीमध्ये वॉर्डन पदांचा समावेश असणार आहे मुंबई अंतर्गत ही भरती राबवण्यात येत आहे. यासाठी इच्छुक तसेच … Read more

बॉम्बे हायकोर्टात 04थी,07वी व 10वी पासवर भरती सुरु! BHC Bharti 2025

BHC Bharti 2025

Created by Ashish, 17 April 2025 व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा BHC Bharti 2025 : मुंबई उच्च न्यायालया अंतर्गत माळी तथा मदतनीस पदांसाठी भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.  रिक्त पदासाठी ही पदभरती जाहीर केल्या असून यासाठी इच्छुक तसेच पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचा आहे ऑफलाईन अर्ज पीडीएफ जाहिरात व … Read more