बजाज फिन्सर्व मधून 3.5 लाखाचे वैयक्तिक कर्ज घ्यायचे असल्यास किती पगार लागतो;पहा सविस्तर माहिती | Bajaj Finance Personal Loan

Bajaj Finance Personal Loan : बजाज फायनान्स हे सर्व साधारण नागरिकांना माहिती असणारी कंपनी आहे टू व्हीलर च्या लोन पासून कंजूमर ड्युरेबल लोन, टीव्ही सोफा किंवा इतर कोणत्याही कर्जासाठी बजाज हा पर्याय जास्तीत जास्त लोक निवडतात.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

बजाज फिन्सरव मार्फत तुम्हाला वैयक्तिक कर्ज सुद्धा दिले जाते या वैयक्तिक कर्जामध्ये तुम्हाला कोणती गोष्ट तारण ठेवायची गरज पडत नाही तीन वेगवेगळ्या प्रकारामध्ये बजाज फायनान्स तुम्हाला वैयक्तिक कर्ज देऊ करत.

जास्तीत जास्त 40 लाख पर्यंत तुम्ही वैयक्तिक कर्ज बजाज फायनान्स मार्फत घेऊ शकता आणि हे कर्ज 96 महिन्यामध्ये तुम्हाला फेडायचं असल्यास कोणतेही अतिरिक्त शुल्क न लावता बजाज फायनान्स अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने तुम्हाला वैयक्तिक कर्जाचा पुरवठा करते.

3 वेगवेगळ्या योजना (Bajaj Finance Personal Loan)

या वैयक्तिक कर्जामध्ये टर्म लोन, फ्लेक्सि टर्म लोन आणि फ्लेक्झी हायब्रीड लोन या तीन वेगवेगळ्या योजने मार्फत बजाज फायनान्स कर्जाचा पुरवठा करत असत.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

बजाज फायनान्स कडून 350000 कर्ज घेण्यासाठी येथे क्लिक करा

200000 पासून 40 लाखापर्यंत तुम्हाला कर्ज मिळतं त्यामुळे एकदम कमीत कमी रकमेचा कर्ज सुद्धा तुम्ही सहजरीत्या बँके मार्फत घेऊ शकणार आहेत, तुम्हाला वाटेल त्या पद्धतीने तुम्ही हे कर्ज 96 महिन्याच्या आत फेडू शकता आणि या कर्जासाठी कोणताही गॅरेंटर तुम्हाला लागत नाही किंवा कोणतीही वस्तू तारण ठेवायची गरज नाही.

बँकेने संकेतस्थळावर जेवढे शुल्क दाखवलेले आहेत तेवढे शुल्क फक्त कर्ज प्रक्रिया करते वेळेस तुम्हाला लागेल त्या व्यतिरिक्त कोणतेही शुल्क तुम्हाला लागणार नाही याची खात्री बजाज फायनान्स तर्फे दिलेल्या आहेत.

नवीन कर्ज घेणाऱ्यांसाठी चांगल्या ऑफर्स बजाज फायनान्स मार्फत दिल्या जातात बजाज फायनान्स तीन वेगवेगळ्या प्रकारांमध्ये जे कर्ज देते त्यामध्ये 20 हजारापासून ते 40 लाखापर्यंत तुम्ही कर्ज घेऊ शकता.

तुम्हाला पैसे आल्यानंतर कर्ज लवकर फेडायचं असेल तर कोणतेही चार्जेस न लावता ही बँक तुमचा कर्ज बंद करते. फक्त पाच मिनिटांमध्ये तुम्हाला या कर्जाचा अप्रोल मिळत एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीमध्ये तुम्ही कर्ज प्रक्रिया करू शकता.

आवश्यक कागदपत्रे (Bajaj Finserv Personal Loan)

यासाठी तुम्हाला फक्त केवायसी डॉक्युमेंट्स लागतील ज्यामध्ये आधार असेल, पॅन कार्ड असेल, सॅलरी स्लिप असेल, एम्प्लॉय आयडी कार्ड असेल आणि बँकेचा लास्ट तीन महिन्याचं स्टेटमेंट तुम्हाला इथे लागणार आहे.

हे कर्ज घेण्यासाठी तुम्ही भारतीय नागरिक असणं गरजेचं आहे Bajaj Finserv Personal Loan आणि तुमचं वय 21 ते 80 वर्ष दरम्यान असेल तर तुम्ही कर्ज घेऊ शकता.

सिबिल स्कोर हा 685 च्या वर असेल तरच तुम्हाला इथं कर्ज मिळणार आहे आणि तुमचा पगार हा 25000 पेक्षा अधिक असावा या अटी बजाज फायनान्स तर्फे ठेवण्यात आलेली आहे या सगळ्या अटीची तुम्ही पूर्तता करत असाल तर सहजरीत्या बजाज फायनान्स कडून तुम्ही वैयक्तिक कर्ज घेऊ शकता.

बजाज फायनान्स कडून 350000 कर्ज घेण्यासाठी येथे क्लिक करा