बँक ऑफ इंडियामध्ये 08वी,10वी पासवर मोठी भरती सुरु! त्वरित अर्ज करा | Bank of India Bharti 2025

Created by Ashish 15 February 2025

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

Bank of India Bharti 2025: बँक ऑफ इंडिया वर आठवी दहावी पास साठी विविध पदांची भरती सुरू झाली असून यासाठी इच्छुक तसेच पात्र उमेदवारांकडून जाहिरातीमध्ये नमूद केलेल्या अर्जाच्या विहित नमुन्यात अर्ज सादर करायचे आहेत यासाठी आठवी व दहावी पास असणे आवश्यक आहे इच्छुक तसेच पात्र उमेदवाराने खालील दिलेल्या लिंक वरून व्यवस्थित रित्या जाहिरात वाचावी आणि पात्रता धारण करत असल्यास अर्ज सादर करावा ही भरती नागपूर झोनमध्ये असून यामध्ये गडचिरोली भंडारा, गोंदिया येथील उमेदवार अर्ज करू शकणार आहेत तुम्ही सुद्धा या पद्धतीसाठी पात्र असाल तर खालील लिंक करून जाहिरात वाढत असे नमुना डाऊनलोड करून लवकरात लवकर सादर करावा.

Bank of India has started the recruitment of various posts for 8th and 10th pass and for this the interested as well as eligible candidates are required to submit their applications in the prescribed format of application form mentioned in the advertisement and they must have 8th and 10th pass.

◾भरतीचा विभाग : हि नोकरी बँक ऑफ इंडिया या राष्ट्रीयकृत बँकेमध्ये निघाली आहे,विविध पदांसाठी भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
भरतीचा प्रकार : बँकेमध्ये कायमस्वरूपी सरकारी नोकरी
पदांचे नाव : वॉचमन व अटेंडंट
शैक्षणिक पात्रता : 07वी,08वी,09वी,10वी,12वी पास आवश्यक .
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन पद्धतीने खाली दिलेल्या लिंकवरून अर्ज सादर करू शकणार आहेत.

पदांचे नाव व आवश्यक अर्हता

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

▪️वॉचमन – 03 जागा
1] मान्यताप्राप्त संस्थेमधून 08वी,09वी,10वी,12वी पास आवश्यक .
2]संबंधित पदासाठी जाहिरातीमध्ये दिल्याप्रमाणे अनुभव असणे आवश्यक आहे.
3] निवड झालेल्या उमेदवाराला दरमहा 12000 पगार देण्यात येईल
▪️अटेंडंट- 01 जागा
1] मान्यताप्राप्त संस्थेमधून 10वी,12वी पास आवश्यक .
2]संबंधित पदासाठी जाहिरातीमध्ये दिल्याप्रमाणे अनुभव असणे आवश्यक आहे.
3] निवड झालेल्या उमेदवाराला दरमहा 14000 पगार देण्यात येईल

नोकरीचे ठिकाण : नागपूर झोनल ऑफिस (भंडारा,गोंदिया व गडचिरोली)
वयोमर्यादा : कमीत कमी 22 वर्ष व जास्तीत जास्त 40 वर्षे (वयोमर्यादेची शिथिलतेसाठी मूळ जाहिरात वाचावी)
अर्ज करण्याची शेवटची तारीख : अर्ज 19 फेब्रुवारी 2025 पूर्वी वर दिलेल्या लिंकवरून अर्जाचा नमुना डाउनलोड करून दिलेल्या पत्त्यावर सादर करावा.
अर्ज पाठविण्याचा पत्ता : क्षेत्रीय कार्यालय: बँक ऑफ इंडिया, आर्थिक समावेश विभाग, नागपूर विभागीय कार्यालय
अर्जाचे शुल्क : कोणतेही शुल्क नाही
ईमेल आयडी : Nagpur.FI@bankofindia.co.in

उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना

◾निवड मुलाखतीतील कामगिरीवर आधारित असते. याबाबत बँकेचा निर्णय अंतिम असेल.
◾वेबसाइटवर उपलब्ध असलेल्या बँकेच्या विहित नमुन्यात अर्ज सादर करावा
◾उमेदवारास सुरुवातीस तीन वर्षांच्या कालावधीसाठी कराराच्या आधारावर नियुक्त केले जाईल आणि विद्यमान धोरणे आणि नियमांच्या संदर्भात बँकेच्या विवेकबुद्धीनुसार समाधानकारक कार्यप्रदर्शन आचरण / वर्तन यावर आधारित पुढील नूतनीकरणाची तरतूद केली जाईल. दोन्ही बाजूंनी एक महिन्याची नोटीस देऊन करार रद्द केला जाऊ शकतो.
◾ज्या उमेदवारांनी पात्र निकषांची पूर्तता केली आहे आणि वैयक्तिक मुलाखतीसाठी हजर राहण्यासाठी निवडलेल्या उमेदवारांनाच ईमेलद्वारे (ऑनलाइन) किंवा स्पीड पोस्टद्वारे किंवा शक्य असेल त्या पत्त्यावर किंवा ईमेल पत्त्यावर नोंदणी पोस्टद्वारे सूचित केले जाईल, त्यांच्याद्वारे अर्ज फॉर्ममध्ये सादर केले जाईल.

PDF जाहिरातयेथे क्लिक करा
अर्जाचा नमुनायेथे क्लिक करा
नियम व अटीयेथे क्लिक करा

Discover more from Job Placement

Subscribe to get the latest posts sent to your email.

Discover more from Job Placement

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading