Created By Aditya, Date : 09.12.2024
Bank of India Ratnagiri Bharti : बँकेत नोकरी शोधणाऱ्या उमेदवारांसाठी मोठी सुवर्णसंधी चालून आलेली आहे, बँक ऑफ इंडियामध्ये वॉचमन पदांसाठी भरतीची नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे.
यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून अर्ज ऑफलाईन पद्धतीने आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह लवकरात लवकर अर्ज सादर करायचे आहेत. इच्छुक व पात्र उमेदवाराने या संधीचा फायदा घ्यावा. बँक ऑफ इंडिया हि भरती जाहीर झाली असून पदांच्या तपशीलसह सविस्तर माहिती खाली दिलेली आहे.
Bank of India has released a new recruitment advertisement for watchman post. For this, interested and eligible candidates should read the detailed advertisement and submit the application offline as soon as possible along with all the necessary documents. |
◾भरतीचा विभाग : हि नोकरी बँक ऑफ इंडिया या राष्ट्रीयकृत बँकेमध्ये निघाली आहे,विविध पदांसाठी भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
◾भरतीचा प्रकार : बँकेमध्ये कायमस्वरूपी सरकारी नोकरी
◾पदांचे नाव : वॉचमन
◾शैक्षणिक पात्रता : पदानुसार शैक्षणिक पात्रता असून उमेदवाराने जाहिरात वाचून अर्ज सादर करावा.
◾अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन पद्धतीने खाली दिलेल्या लिंकवरून अर्ज सादर करू शकणार आहेत.
◾पदांचे नाव व आवश्यक अर्हता
1.वॉचमन – 01 जागा
1] मान्यताप्राप्त संस्थेमधून 07वी,08वी,09वी,10वी,12वी पास आवश्यक .
2]संबंधित पदासाठी जाहिरातीमध्ये दिल्याप्रमाणे अनुभव असणे आवश्यक आहे.
3] निवड झालेल्या उमेदवाराला दरमहा 12000 पगार देण्यात येईल
◾नोकरीचे ठिकाण : रत्नागिरी झोनल ऑफिस
◾वयोमर्यादा : कमीत कमी 22 वर्ष व जास्तीत जास्त 40 वर्षे (वयोमर्यादेची शिथिलतेसाठी मूळ जाहिरात वाचावी)
◾अर्ज करण्याची शेवटची तारीख : अर्ज 13 डिसेंबर 2024 पूर्वी वर दिलेल्या लिंकवरून अर्जाचा नमुना डाउनलोड करून दिलेल्या पत्त्यावर सादर करावा.
◾निवड प्रक्रिया : मुलाखतीद्वारे उमेदवारांची निवड केल्या जाईल.
◾अर्जाचे शुल्क : कोणतेही शुल्क नाही
PDF जाहिरात | येथे क्लिक करा |
अधिक माहिती | येथे क्लिक करा |
◾अधिकृत संकेतस्थळ : https://bankofindia.co.in/
उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना
◾उमेदवारांनी जाहिरात सविस्तर वाचून पात्रता व अटींची पूर्तता करत असल्यास अर्ज सादर करावा.
◾उमेदवारांनी अर्जामध्ये स्वतःचा सद्यस्थितीत चालू असलेला ई-मेल पत्ता व मोबाईल नम्बर अचूक नमूद करायचा आहे.
◾अर्धवट भरलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत तसेच वर दिलेल्या तारखेनंतर आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही याची नोंद घ्यावी.
◾उमेदवाराने अर्जामध्ये दिलेली माहिती खोटी अथवा चुकीची आढळल्यास अर्ज रद्द केले जातील.
◾वरील लेखात माहिती अर्धवट असू शकते संपूर्ण माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी व अर्ज सादर करावा.