3 लाख रुपयांचे कर्ज कागदपत्रांशिवाय,CIBIL स्कोर आणि उत्पन्नाचा पुरावा सुद्धा लागणार नाही | Bharatpe Online Loan

Bharatpe Online Loan : भारत पे कंपनी तुम्हाला सगळ्यांना माहीतच असेल भारतामध्ये आर्थिक देवाण-घेवाण करणाऱ्या कंपन्यांमध्ये पहिल्या तीन नावांमध्ये भारत पे चं नाव नक्कीच येते. भारत पे ही कंपनी आज भारतात एक नंबरची आर्थिक देवाणघेवाण करणारी ई-कॉमर्स कंपनी आहे.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

तुम्ही जर भारत पे वापरत असाल तर भारत पे मध्ये वेगवेगळ्या सुविधा तुम्हाला दिलेल्या असतात यामध्ये किंवा QR कोड ने पेमेंट तुम्ही घेऊ शकता त्यानंतर तुम्ही एटीएम, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्डने सुद्धा भारत पे वरून पेमेंट घेऊ शकता, पेमेंट देवाण-घेवाण करण्यासाठी भारत पे कोणते शुल्क आकारत नाही.

कोणतेही चार्जेस नाहीत

त्यामुळे भारत पेला भारतामध्ये भरपूर प्रमाणात मागणी आहे, हेच भारत पे जर तुम्ही वापरत असाल तर भारत पे मधून तुम्ही तब्बल 7 लाखापर्यंत झिरो टक्के प्रक्रिया शुल्कावर लोन काढू शकता, या लोनवर तुम्हाला कोणतेही इतर चार्जेस लागणार नाहीत.

जसे मार्केटमध्ये व्याजदर असेल तसे व्याजदर तुम्हाला मिळेल आणि एकदम सोपी प्रोसेस असणार आहे आणि लगेच तुमच्या अकाउंटला सुद्धा ते पैसे जमा होणार आहेत.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

कर्ज कसे घ्याल

जर भारतपे वापरत असाल तर भारतपे त्यामध्ये वेगवेगळ्या सुविधा तुम्हाला तिथे दिलेल्या असतात आणि किती लोन तुम्हाला मिळेल किंवा एलिजिबिलिटी तुमची किती आहे हे तुमच्या घेऊन व्यवहारावर ठरलेले असते.

तुमचे दररोजचे व्यवहार किती रुपयाचे होतात, तुमचे अकाउंट मध्ये किती बॅलन्स आहे, यावरून तुम्हाला भारत पे लोन देऊ करते भारत पे लोन घेण्यासाठी एकदम सोपी प्रोसेस असल्यामुळे तुम्ही त्यांचा एप्लीकेशन मध्ये जाऊन लगेच तुमचे कागदपत्र व्हेरिफाय करून अकाउंटला लोन घेऊ शकता.

भारत पे ने भारत स्वाईप, भारत पे क्रिकेट आणि बिल पेमेंट याच्यासाठी सुद्धा भारतपे चा (Bharatpe Loan Apply Online) वापर सुरू केला आहे. फोन पे गुगल पे सारखे भारत पे चा वापर सुद्धा मोठ्या प्रमाणात भारतामध्ये होतो आहे.

भारत पे लोन

लोन जर तुम्हाला घ्यायचा आहे तरी त्याची प्रोसेस सांगितलेले आहे https://bharatpe.com/media/12 वर जाऊन तुम्ही ही प्रोसेस फॉलो करू शकता आणि त्यांचं लोन त्वरित तुमच्या अकाउंटला घेऊ शकता.

भारत पे लोन घेण्यासाठी तुम्ही भारत पे  QR कोडचा एप्लीकेशन वापरणे आवश्यक आहे जर तुम्ही एप्लीकेशन वापरत असाल तर एप्लीकेशन मध्ये तुम्हाला किती लोन मिळेल याचा एक ऑप्शन येतो.

त्या लोनच्या ऑप्शनला तुम्हाला क्लिक करून तुमचा पॅन, आधार कार्ड बँकेची डिटेल टाकून जे अमाऊंट तिथे दाखवले आहे त्यामुळे तुम्ही लोन म्हणून घेऊ शकणार आहात,जास्तीत जास्त 3 लाखापर्यंत लोन तुम्हाला इथे मिळणार आहे त्यामुळे तुम्ही एखादा छोटा, धंदा व्यवसाय करत असाल तर हे लोन तुम्हाला अत्यंत फायदेशीर ठरणार आहे.


Discover more from Job Placement

Subscribe to get the latest posts sent to your email.

Discover more from Job Placement

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading