BMC Bharti 2025 : मुंबई महानगरपालिकेमध्ये परिचारिका,डेटा एंट्री ऑपरेटर व इतर पदांसाठी मेगा भरती सुरु!

मनपा – कॉम्प्रिहेन्सीव थंलासेमिया केअर, बालरोग रक्तदोष कर्करोग आणि बोन मॅरो ट्रान्सप्लान्टेशन केंद्र, बोरीवली (पू) येथील अति विशेष सेवा, सुविधा व उपचार केंद्राकरीता नमूद केलेली पदे तात्पुरत्या स्वरुपात कंत्राटी तत्वावर 2 वर्षाच्या कालावधीकरीता दर 6 महिन्यांनी एक दिवस तांत्रिक सेवा खंड सापेक्ष भरावयाची आहेत.
विहीत नमुन्यातील अर्ज मनपाच्या http://www.megm.gov.in तसेच या रुग्णालयाच्या http://www.ctcphobmt.com या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. इच्छुक उमेदवारांनी पदासाठी रू. 710 + 18% GST इतके अर्ज शुल्क आणि सर्व बाबींची पूर्तता केलेले अर्ज, सर्व प्रमाणपत्रांच्या स्वंय साक्षांकीत छायांकित प्रती, अलीकडेच काढलेले पासपोर्ट छायाचित्र त्यावर चिकटवून मनपा- सीटीसी, पीएचओ आणि बीएमटी सेंटर, बोरीवली (पू), मुंबई 400066 येथे दि. 17/03/2025 ते दि. 01/04/2025 पर्यंत कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी (शनिवार, रविवार व सार्बजनिक सुट्टी वगळून) स.10.00 ते दु. 01.00 पर्यंत भरुन द्यावे. अपूर्ण अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत,

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा
PDF जाहिरातयेथे क्लिक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लिक करा