राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत, मुंबई महानगरपालिके अंतर्गत, मुंबई जिल्हा क्षयरोग नियंत्रण संस्थे करिता राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमांतर्गत अंतर्गत रिक्त असलेल्या पदांची पदभरती प्रक्रियेसाठी खालील तक्त्यामध्ये दर्शविल्याप्रमाणे निव्वळ कंत्राटी स्वरूपात व करार पध्दतीने मानधन तत्त्वावर करावयाची आहे. तरी इच्छुक व पात्र उमेदवारांनी विहित नमुन्यात अर्ज मुंबई जिल्हा क्षयरोग नियंत्रण संस्था, उप कार्यकारी आरोग्य अधिकारी (टीबी) यांचे कार्यालय, पहिला माळा, बावलावाडी म्युनिसिपल कार्यालय, व्होल्टास हाऊस समोर, डॉ. बी. आंबेडकर रोड, चिंचपोकली (पू), मुंबई – ४०००१२ येथे दिनांक ११/०४/२०२५ ते २५/०४/२०२५ पर्यंत अर्ज सादर करावे.
PDF जाहिरात | येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |