BMC Bharti 2025 : बृहन्मुंबई महानगरपालिकेतील लोकमान्य टिळक सर्वसाधारण रुग्णालय व वैद्यकिय महाविद्यालयात काही रिक्त पदे भरण्यासाठी भरतीची नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे, यासाठी इच्छुक तसेच पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून अर्ज ऑफलाइन पद्धतीने दिलेल्या पत्त्यावर आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह दिलेले तारखेपर्यंत सादर करायचे आहेत.
A golden opportunity has come for candidates seeking government jobs. This recruitment has been announced in a BMC Lokmanya Tilak Municipal General Hospital Bharti Interested and eligible candidates should read the detailed advertisement and submit their applications offline along with all the required documents as soon as possible. |
◾भरतीचा विभाग : लोकमान्य टिळक महानगरपालिका सर्वसाधारण रुग्णालय व वैद्यकिय महाविद्यालय मुंबई अंतर्गत विविध पदांसाठी प्रकाशित करण्यात आली आहे.
◾भरतीचा प्रकार : सरकारी नोकरीची संधी
◾पदांचे नाव : अधिपरिचारिका
◾अर्ज करण्याची पद्धत : पात्र उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज सादर करायचे आहेत.
◾अर्ज करण्याची शेवटची तारीख : अर्ज 01 जुलै 2025 पूर्वी सादर करावेत.
◾अर्ज शुल्क : 790 रुपये + जीएसटी 18%
🔺वरील लेखात माहिती अर्धवट असू शकते संपूर्ण माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी व अर्ज सादर करावा ,कोणत्याही भरतीसाठी परीक्षा/अर्ज शुल्क व्यतिरिक्त कोणताही आर्थिक व्यवहार करू नये.
◾पदांचे नाव व आवश्यक अर्हता BMC Lokmanya Tilak Hospital Bharti
▪️अधिपरिचारिका
◾नोकरीचे ठिकाण : मुंबई
◾शैक्षणिक पात्रता : उमेदवार बारावी पास व परिचरिका पदासाठी आवश्यक असलेली जीएनएम ही पदवी धारण केलेली असावी,
उमेदवार मान्यताप्राप्त नर्सिंग कौन्सिलचा नोंदणीकृत असावा, किंवा त्यांनी Nursing Council चे Registration 3 महिन्यात मिळवावे.
◾मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवाराला 30000 पगार देण्यात येणार आहे.
◾वयोमर्यादा : कमीत कमी 18 व जास्तीत जास्त 43 वर्षापर्यंत
◾अधिकृत संकेतस्थळ : http://www.ltmgh.com/
◾अर्ज पाठविण्याचा पत्ता : आवक-जावक विभाग, तळ मजला, विद्यालय इमारत, लोकमान्य टिळक महानगरपालिका सर्वसाधारण रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालय, शीव, मंबई- 22.
उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना (BMC Bharti 2025)
◾अर्जाचा नमुना जाहिरातीसोबत जोडण्यात आलेला आहे, उमेदवारांनी त्या नमुन्यातच अर्ज सादर करायचे आहेत इतर पद्धतीने आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.
◾उमेदवाराने अर्ज शुल्क रोखपाल विभाग,कॉलेज बिल्डिंग, तळमजला, रूम नंबर -15 शिव, मुंबई-400022 येथे 30 जून पर्यंत रोख स्वरूपात भरायचे आहे.
◾उमेदवाराने परिपूर्ण भरलेले अर्जा आवश्यक त्या प्रमाणपत्रांच्या साक्षांकित केलेल्या छायांकित प्रतिसह व अर्जाचे अर्जाचे शुल्क भरल्याच्या पावतीसह शनिवार रविवार सुट्टीचे दिवस सोडून कार्यालयीन वेळेत सकाळी 10.00 ते 3.00 वाजेपर्यंत आवक जावक विभाग तळमजला विद्यालय इमारत लोटीमस रुग्णालय येथे दिनांक 23 जून 2025 ते 01 जुलै 2025 पूर्वी सादर करावेत.
◾दिलेल्या तारखेनंतर व दिलेल्या वेळेनंतर आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत व त्याबाबत कुठल्याही प्रकारचा पत्रव्यवहार देखील स्वीकारला जाणार नाही.
◾उमेदवारांनी विवाह नोंदणी प्रमाणपत्र/ नावात बदल झाल्याचे राज्यपत्र सादर करावे तसेच ते नसल्यास विवाहित महिला उमेदवार विवाहपूर्वीच्या नावाने अर्ज करू शकतात.
◾सदर कंत्राटी तत्त्वावरील पदधारकांची नियुक्ती कोणत्याही वेळी पूर्वसूचना न देता रद्द करण्याचे अधिकार बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्तांना आहे.
◾उमेदवाराने अर्जावर स्वतःचा भ्रमणध्वनी क्रमांक व ईमेल आयडी नमूद करणे आवश्यक आहे,उमेदवारांनी मुलाखतीसाठी स्वखर्चाने उपस्थित राहायचे आहे.
◾उमेदवारावर कोणत्याही प्रकारचा फौजदारी खटला नसावा.
💻अधिक माहिती | येथे क्लिक करा |
📑PDF जाहिरात | येथे क्लिक करा |