बृहन्मुंबई महानगरपालिकेत स्टोअर किपर, प्रयोगशाळा तंत्रज्ञ व इतर पदांसाठी नवी भरती सुरु! | BMC Recruitment 2025

Created by Ashish, 23 April 2025

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

BMC Recruitment 2025 : बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये विविध पदे भरण्यासाठी 51 रिक्त जागांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आलेले आहे यासाठी इच्छुक तसेच पात्र उमेदवाराने ऑफलाइन पद्धतीने अर्ज सादर करायचा आहे. इच्छुक उमेदवारांसाठी सविस्तर माहिती व जाहिरात खाली दिलेल्या लिंक वर उपलब्ध असून अर्जाचा नमुना सुद्धा तिथे दिलेला आहे इच्छुक तसेच पात्र उमेदवाराने त्या पद्धतीने सविस्तर वाचून अर्ज सादर करावा.

Brihanmumbai Municipal Corporation has published an advertisement for 51 vacancies for filling up various posts as well as interested and eligible candidates are requested to submit their application through offline mode.

◾भरतीचा विभाग : हि बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयांमधील विविध पदांसाठी प्रकाशित करण्यात आली आहे.
भरतीचा प्रकार : सरकारी नोकरीची संधी
पदांचे नाव : जाहिरातीमध्ये नमूद केल्याप्रमाणे
शैक्षणिक पात्रता : वर पदानुसार शैक्षणिक पात्रता वेगवेगळी असून उमेदवाराने जाहिरात वाचून अर्ज सादर करावा.
अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन पद्धतीने कार्यालयातून अर्ज घेऊन व्यवस्थित भरून सादर करावेत.

पदांचे नाव व आवश्यक अर्हता

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

स्टोअर किपर, प्रयोगशाळा तंत्रज्ञ व इतर – 51 जागा 

शिक्षण : पदानुसार वेगवेगळे आहे मूळ जाहिरात वाचावी.
वयोमर्यादा : कमीत कमी 18 वर्षे व जास्तीत जास्त 50 वर्षे
नोकरीचे ठिकाण : बृहन्मुंबई महानगरपालिका
शेवटची तारीख : अर्ज 25 एप्रिल 2025 पूर्वी ऑफलाईन अर्ज सादर करायचे आहेत.
अर्ज पाठविण्याचा पत्ता : मुंबई जिल्हा क्षयरोग नियंत्रण संस्था, उप कार्यकारी आरोग्य अधिकारी (टीबी) यांचे कार्यालय, पहिला माळा, बावलावाडी म्युनिसिपल कार्यालय, व्होल्टास हाऊस समोर, डॉ. बी. आंबेडकर रोड, चिंचपोकली (पू), मुंबई – ४०००१२
अधिकृत संकेतस्थळ : https://portal.mcgm.gov.in/

महत्त्वाच्या सूचना

◾जाहीरातीत नमूद केलेली पदे ही पुर्णतः कंत्राटी स्वरुपाची असून (११ महिने २८ दिवस) ती राज्यशासनाची नियमित पदे नाहीत या पदांचा राज्यशासनाच्या पदांशी काहीही संबंध नसून उमेदवार राज्यशासनांच्या नियमित पदावर समायोजन करण्यांची मागणी करु शकणार नाही.
◾जाहीरातीत नमूद केलेले पदाचे वेतन हे एकत्रित मानधन आहे.
निवड झालेल्या उमेदवारांना (UPHC) नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र, ज्या महानगरपालिकेकरिता अर्ज सादर केलेला आहे त्या महानगरपालिकेतील रिक्त असलेल्या UPHC च्या ठिकाणी नियुक्ती देण्यात येईल, याची नोंद घ्यावी.

◾नियुक्ती आदेश दिल्यानंतर 7 दिवसांच्या आत नियुक्तीचे ठिकाणी रुजू होणे बंधनकारक राहील. (उमेदवारांने कोणत्याही दबा व तंत्राचा वापर केल्यास सदर उमेदवाराची निवड रद्द करणेत येईल, अन्यथा त्यांची नियुक्ती आदेश संपुष्टात आणून, प्रतिक्षाधिन यादीतील पुढील उमेदवारांस नियुक्ती देण्यात येईल.)

PDF जाहिरातयेथे क्लिक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लिक करा