बृहन्मुंबई महानगरपालिकेत 690 जागांसाठी अभियंता पदांवर भरती; ऑनलाईन अर्ज या दिवशी सुरु

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या नगर अभियंता मध्यवर्ती कार्यालयामध्ये विविध पदांसाठी भरतीची नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे. यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून अर्ज ऑफलाईन पद्धतीने आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह लवकरात लवकर अर्ज सादर करायचे आहेत. इच्छुक व पात्र उमेदवाराने या संधीचा फायदा घ्यावा.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

BMC Recruitment for Engineers

PDF जाहिरातयेथे क्लिक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लिक करा
शुद्धिपत्रकयेथे क्लिक करा

◾अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करायचे असून अर्ज सादर करण्याची लिंक खाली दिलेली आहे त्या लिंक वर जाऊन तुम्ही 11 नोव्हेंबर 2024 ते 12 16 26 डिसेंबर 2024 या दरम्यान अर्ज सादर करू शकणार आहात.

◾शैक्षणिक पात्रता : अर्ज करणाऱ्या उमेदवाराने मान्यता प्राप्त विद्यापीठातून अभियांत्रिकी पदवी धारण केलेली असावी, संबंधित विषयांमध्ये अभियांत्रिकी पदवी धारण केलेली असल्यास उमेदवाराला अर्ज सादर करता येणार आहे.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

◾नोकरीचे ठिकाण : बृहन्मुंबई महानगरपालिका

◾अर्ज करण्याची शेवटची तारीख : अर्ज 26 डिसेंबर 2024 पूर्वी ऑनलाईन पद्धतीने सादर करायचे आहेत.

नवीन जॉबची माहिती हवी का? हो नाही