भगिनी निवेदिता सहकारी बँकेत विविध पदांसाठी भरतीची नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे. यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून अर्ज ऑनलाइन पद्धतीने आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह लवकरात लवकर अर्ज सादर करायचे आहेत.
◾नोकरीचे ठिकाण : अहमदनगर व पुणे शाखानसाठी भरती असेल.
◾अर्ज करण्याची शेवटची तारीख : आपले अर्ज जाहिरात प्रसिध्द झाल्यापासून 15 दिवसात pba.recruit.bnsb@gmail.com या मेलवर वरील लिंकवर दिलेल्या फॉरमॅटमध्ये पाठवावेत.
◾अर्ज पाठवण्याचा पत्ता : अर्ज खाली दिलेल्या इमेल आयडीवर पाठवायचे आहेत.
◾ईमेल आयडी : pba.recruit.bnsb@gmail.com
PDF जाहिरात | येथे क्लिक करा |
अर्जाचा नमुना | येथे क्लिक करा |