बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये ग्रेड दोन, तीन, चार, पाच, आणि सहा या पदांसाठी कायमस्वरूपी नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. या संदर्भात, बँक ऑफ महाराष्ट्राने 04 मार्च 2025 रोजी अधिकृतरीत्या जाहिरात प्रसिद्ध केली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्याचे आवाहन केले गेले आहे.
अर्ज करण्यापूर्वी, उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचणे अत्यंत आवश्यक आहे. फक्त पात्र असलेल्या उमेदवारांनीच अर्ज सादर करावा.
PDF जाहिरात | येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |