मुंबई उच्च न्यायालया अंतर्गत माळी तथा मदतनीस पदांसाठी भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. रिक्त पदासाठी ही पदभरती जाहीर केल्या असून यासाठी इच्छुक तसेच पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचा आहे ऑफलाईन अर्ज पीडीएफ जाहिरात व अर्जाचा नमुना सुद्धा खाली दिलेला आहे त्या लिंक वरून तुम्ही जाहिरात वाचून ऑफलाईन अर्ज सादर करू शकता 04 एप्रिल 2025 ला ही लिंक चालू झाली असून 20 एप्रिल 2025 पर्यंत अर्ज सादर करू शकणार आहात.
PDF जाहिरात | येथे क्लिक करा |
अर्जाचा नमुना | येथे क्लिक करा |