मुंबई उच्च न्यायालय, नागपूर खंडपीठाच्या आस्थापनेवर “शिपाई” या पदाची सद्यःस्थितीत रिवत असणारी २४ पदे व पुढील २ वर्षात रिक्त होणारी १२ पदे, अशा एकुण ३६ पदांकरिता उमेदवारांची निवड यादी आणि ०९ उमेदवारांची प्रतिक्षा यादी तयार करावयाची आहे. यासाठी, ही जाहिरात प्रसिध्द झाल्याच्या दिनांकास खालील नमुद पात्रता निकष आणि अटीची पूर्तता करणा-या निरोगी, इच्छुक व पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. त्यासंदर्भात निवड यादी व प्रतिक्षा यादी ही प्रसिध्दीच्या दिनांकापासून २ वर्षासाठीच वैध राहील. सदर पदाची वेतन मॅट्रीक्स एस ०३ : ₹ १६,६०० ५२,४००/-अधिक नियमानुसार इतर देय भत्ते अशी आहे.
PDF जाहिरात | येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |