दहावी,बारावीच्या निकालाबाबत मोठे अपडेट;निकाल कधी लागेल जाणून घ्या – Board Exam 2025 Result
Board Exam 2025 Result : दहावी-बारावीची परीक्षा यंदा दर वर्षीच्या तुलनेत लवकर सुरू होत आहे. बारावीची परीक्षा ११ फेब्रुवारीपासून, तर दहावीची परीक्षा 21 फेब्रुवारीपासून सुरु झाली आहे. त्यामुळे परीक्षांचा निकालही लवकरच जाहीर होईल, असे भुसे यांनी स्पष्ट केले. भुसे यांनी शुक्रवारी राज्य मंडळात शिक्षण विभागाची आद्यावा बैठक घेतली. व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा टेलिग्राम ग्रुप जॉईन … Read more