Created by Aditi, 04 April 2025
Central Bank Bharti 2025 : बँकेमध्ये नोकरी शोधणाऱ्या उमेदवारांसाठी चांगली सुवर्णसंधी चालून आलेली आहे, सेंट्रल बँकेमध्ये विविध पदांसाठी भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. या भरतीमध्ये वॉर्डन पदांचा समावेश असणार आहे मुंबई अंतर्गत ही भरती राबवण्यात येत आहे. यासाठी इच्छुक तसेच पात्र उमेदवाराने 21 एप्रिल 2025 पूर्वी जाहिरातीमध्ये दिलेल्या विहित नमुन्यात ऑफलाइन पद्धतीने अर्ज सादर करायचे आहेत.
Central Bank Recruitment 2025 : A good golden opportunity has started for the candidates who are looking for a job in the bank, Central Bank has released the recruitment advertisement for various posts and this recruitment will be held in Mumbai. |
◾भरतीचा विभाग : हि नोकरी सेंट्रल बँक ऑफ इंडिया या राष्ट्रीयकृत बँकेमध्ये निघाली आहे,विविध पदांसाठी भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
◾भरतीचा प्रकार : सेंट्रल बँकेमध्ये कायमस्वरूपी सरकारी नोकरी
◾पदांचे नाव : वॉर्डन
◾शैक्षणिक पात्रता : जाहिरातीमध्ये दिल्यानुसार
◾अर्ज करण्याची पद्धत : इच्छुक व पात्र उमेदवाराने ऑफलाईन पद्धतीने खालील लिंकवरून अर्जाचा नमुना डाउनलोड करून अर्ज सादर करावेत.
◾वयोमर्यादा : जास्तीत जास्त 63 वर्षे (वयोमर्यादेची शिथिलतेसाठी मूळ जाहिरात वाचावी)
🔺वरील लेखात माहिती अपुरी असू शकते संपूर्ण माहितीसाठी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी व अर्ज सादर करावा भरतीमध्ये अर्जदारास कोणत्याही प्रकारचे नुकसान झाल्यास आम्ही जबाबदार राहणार नाही.
◾पदांचे नाव व आवश्यक अर्हता
▪️वॉर्डन
1] मान्यताप्राप्त विद्यापीठातून संबंधित शाखेतून पदवी उत्तीर्ण.
2] संबंधित पदासाठी जाहिरातीमध्ये दिल्याप्रमाणे अनुभव असणे आवश्यक आहे.
3] निवड झालेल्या उमेदवाराला दरमहा 40000 पगार देण्यात येईल
◾नोकरीचे ठिकाण : मुंबई,महाराष्ट्र
◾अर्ज करण्याची शेवटची तारीख : अर्ज 21 एप्रिल 2025 पूर्वी खाली दिलेल्या लिंकवरून अर्जाचा नमुना डाउनलोड करून दिलेल्या पत्त्यावर सादर करावा.
◾अर्ज पाठविण्याचा पत्ता : प्राचार्य, सर सोराबजी पोचखानवाला बँकर्स ट्रैनिंग कॉलेज,संत ज्ञानेश्वर मार्ग, JVPD स्कीम, कूपर हॉस्पिटलजवळ,विले पार्ले (वेस्ट), मुंबई – 400056
◾निवड प्रक्रिया : मुलाखतीद्वारे उमेदवारांची निवड केल्या जाईल.
◾अधिकृत संकेतस्थळ : https://www.centralbankofindia.co.in/
महत्वाच्या सूचना
◾ अर्ज सादर करण्याअगोदर उमेदवाराने जाहिरात नीट वाचावी आणि पात्रता धारण करत असल्यासच अर्ज सादर करावा.
◾ एकापेक्षा जास्त अर्ज सादर करू नयेत, एकापेक्षा अधिक अर्ज आल्यास सर्व अर्ज नाकारले जातील याची नोंद घ्यावी.
◾कोणत्याही सूचनेशिवाय कधीही उमेदवारी रद्द करण्याचा अधिकार सोसायटी/ट्रस्ट/बँकेकडे आहे.
◾उमेदवाराने कोणत्याही प्रकारची फसवणूक, गैरव्यवहार, गैरवर्तन केल्याचे आढळल्यास, उमेदवारी रद्द करण्याचा अधिकार बँकेकडे आहे.
PDF जाहिरात | येथे क्लिक करा |
अर्जाचा नमुना | येथे क्लिक करा |
Discover more from Job Placement
Subscribe to get the latest posts sent to your email.