Close Visit JobPlacement

4500 जागांसाठी सेंट्रल बँकेत मेगा भरती, सरकारी नोकरीची संधी !!

Central Bank Recruitment 2025 : बँकेमध्ये नोकरी शोधणाऱ्या उमेदवारांसाठी चांगली सुवर्णसंधी चालून आलेली आहे, सेंट्रल बँकेमध्ये 4500 जागांसाठी भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. ही भरती विविध पदांसाठी असणार आहे, यासाठी इच्छुक तसेच पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून पात्रता व अटींची पूर्तता करत असल्यासच ऑनलाइन अर्ज सादर करायचे आहेत.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा
PDF जाहिरातयेथे क्लिक करा
अर्जाचा नमुनायेथे क्लिक करा