शहर व औद्योगिक विकास महामंडळामध्ये विविध पदांसाठी भरती;पगार 41800 रुपये | CIDCO Recruitment 2024

Created By Aditya, Date : 04.12.2024

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

CIDCO Recruitment 2024 : सरकारी नोकरी शोधणाऱ्या उमेदवारांसाठी मोठी सुवर्णसंधी चालून आलेली आहे, शहर आणि औद्योगिक विकास महामंडळामध्ये विविध पदांसाठी भरतीची नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे.

यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून अर्ज ऑफलाईन पद्धतीने आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह लवकरात लवकर अर्ज सादर करायचे आहेत. इच्छुक व पात्र उमेदवाराने या संधीचा फायदा घ्यावा.सिडको मध्ये हि भरती जाहीर झाली असून पदांच्या तपशीलसह सविस्तर माहिती खाली दिलेली आहे.

City and Industrial Development Corporation has published a new recruitment advertisement for various posts. For this, the interested and eligible candidates should read the detailed advertisement and submit the application online as soon as possible along with all the required documents.

◾भरतीचा विभाग : हि नोकरी शहर आणि औद्योगिक विकास महामंडळामध्ये निघाली आहे,विविध पदांसाठी भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

◾भरतीचा प्रकार : कायमस्वरूपी सरकारी नोकरी

◾पदांचे नाव : सहयोगी नियोजनकार,उपनियोजनकार,कनिष्ठ नियोजनकार,क्षेत्राधिकारी

◾शैक्षणिक पात्रता : पदानुसार शैक्षणिक पात्रता असून उमेदवाराने जाहिरात वाचून अर्ज सादर करावा.

◾अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन पद्धतीने खाली दिलेल्या लिंकवरून अर्ज सादर करू शकणार आहेत.

PDF जाहिरातयेथे क्लिक करा
अर्जाचा नमुनायेथे क्लिक करा

◾पदांचे नाव व आवश्यक अर्हता

  • सहयोगी नियोजनकार – ०२ जागा
  • उपनियोजनकार – 13 जागा
  • कनिष्ठ नियोजनकार – 14 जागा
  • क्षेत्राधिकारी – 09 जागा

1] पदानुसार वेगवेगळी पात्रता दर्शविण्यात आलेली आहे.

2] संबंधित पदासाठी जाहिरातीमध्ये दिल्याप्रमाणे अनुभव असणे आवश्यक आहे.

3] निवड झालेल्या उमेदवाराला दरमहा 41800 -208700 पगार देण्यात येईल

◾नोकरीचे ठिकाण : नवी मुंबई व इतर

◾वयोमर्यादा : कमीत कमी 18 वर्ष व जास्तीत जास्त 33 वर्षे (वयोमर्यादेची शिथिलतेसाठी मूळ जाहिरात वाचावी)

◾अर्ज करण्याची शेवटची तारीख : उपलब्ध नाही.

◾निवड प्रक्रिया : संगणक परीक्षेद्वारे निवड केल्या जाईल.

◾अर्जाचे शुल्क : जाहिरात वाचावी.

PDF जाहिरातयेथे क्लिक करा
अर्जाचा नमुनायेथे क्लिक करा

◾अधिकृत संकेतस्थळ : https://cidco.maharashtra.gov.in/

उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना

◾उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून पात्रता व अटींची पूर्तता करत असल्यास अर्ज सादर करावा.

◾उमेदवारांनी अर्जामध्ये स्वतःचा सद्यस्थितीत चालू असलेला ई-मेल पत्ता व मोबाईल नंबर अचूक नमूद करायचा आहे.

◾अर्धवट भरलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत तसेच वर दिलेल्या तारखेनंतर आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही याची नोंद घ्यावी.

◾उमेदवाराने अर्जामध्ये दिलेली माहिती खोटी अथवा चुकीची आढळल्यास अर्ज रद्द केले जातील.

◾वरील लेखात माहिती अर्धवट असू शकते संपूर्ण माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी व अर्ज सादर करावा.