Co-Op Bank Bharti 2025 : महाराष्ट्रातील नामांकित सहकारी बँकेमध्ये विविध पदासाठी भरतीचे जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे यासाठी इच्छुक तसेच पात्र उमेदवाराने ऑनलाईन पद्धतीने खाली दिलेल्या लिंक वरून अर्ज सादर करायचा आहे तुम्ही सुद्धा या पद्धतीसाठी इच्छुक तसेच पात्र असाल तर आत्ताच खाली लिंक वरून जाहिरात डाऊनलोड करून व्यवस्थित रित्या वाचून ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करा.
Interested and eligible candidates are required to submit their application online through the link given below for the recruitment advertisement has been published in the reputed Co-operative Bank of Maharashtra for various posts. |
◾भरतीचा विभाग : सहकारी बँकेत भरती
◾भरतीचा प्रकार : सरकारी नोकरी
◾पदांचे नाव : लेखनिक
◾शैक्षणिक पात्रता : कमीत कमी पदवी उत्तीर्ण
◾अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन पद्धतीने खाली दिलेल्या लिंकवरून अर्ज सादर करू शकणार आहेत.
◾पदांचे नाव व आवश्यक अर्हता
- लेखनिक
◾एकूण पदसंख्या : 19 जागा
◾नोकरीचे ठिकाण : पुणे
◾वयोमर्यादा : कमीत कमी 22 वर्ष व जास्तीत जास्त 35 वर्षे (वयोमर्यादेची शिथिलतेसाठी मूळ जाहिरात वाचावी)
◾अर्ज करण्याची शेवटची तारीख : ऑनलाईन अर्ज 25 फेब्रुवारी 2025 पर्यंत करायचे आहेत.
◾निवड प्रक्रिया : ऑफलाईन पद्धतीने लेखी परीक्षा घेऊन निवड केल्या जाईल.
◾परीक्षा शुल्क : 708 रुपये सर्व करासहित
◾अधिकृत संकेतस्थळ : https://punebankasso.com/
उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना
◾वरील पात्रता धारण करणाऱ्या इच्छूक उमेदवारांनी आपले अर्ज पूर्ण माहिती (सी व्ही) व ईमेल सह पुणे नागरी सहकारी बँक्स असोसिएशन लि. पुणे (महाराष्ट्र) यांच्या www.punebankasso.com या वेबसाईटवरील गुगल फॉर्म भरून अर्जाचा तसेच जाहिरात प्रसिध्द झाल्याच्या तारखेपासून १५ दिवसांत ऑनलाईन भरावेत.
◾त्यानंतर आलेल्या अथवा अर्जासोबत परिक्षा फी न पाठविणाऱ्या अर्जाचा विचार केला जाणार नाही. लेखी परिक्षा ऑफलाईन पध्दतीने पुणे येथे घेण्यात येईल. परिक्षेचे ठिकाण व दिनांक, परिक्षेचे स्वरूप इत्यादीबाबतची माहिती पात्र उमेदवारांना ई-मेलवर स्वतंत्रपणे कळविण्यात येईल.
◾पूर्ण जाहिरात व अर्जाचा नमुना असोसिएशनच्या www.punebankasso.com वेबसाईटवर उपलब्ध आहे. अर्जासोबत न परतावा तत्वावर पाठवावयाचे परिक्षा शुल्क रु. ७०८/- असोसिएशनच्या खालील बँक खात्यामध्ये एन.ई.एफ.टी. ने जमा करावे व शुल्क जमा केल्याची पावती उमेदवाराचे नाव नमूद करून अर्जासोबत जोडावी.
◾परिक्षा शुल्क नातेवाईकांच्या अथवा अन्य खात्यावरून पाठविली असल्यास त्याचा तपशील अर्जामध्ये नमूद करणे गरजेचे आहे.
PDF जाहिरात | येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
Discover more from Job Placement
Subscribe to get the latest posts sent to your email.