बँकेत नोकरीची संधी! सहकारी बँकेमध्ये 12वी पासवर “लिपिक” पदांसाठी भरती सुरु | Co-Op Bank Recruitment 2024

Co-Op Bank Recruitment 2024 : बँकेत नोकरी शोधणाऱ्या उमेदवारांसाठी सुवर्णसंधी जिल्हा कॉ-ऑपरेटिव्ह बँकेत लिपिक पदांवर फ्रेशर्स उमेदवारांसाठी भरतीची नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून अर्ज ऑफलाईन पद्धतीने आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह लवकरात लवकर अर्ज सादर करायचे आहेत. इच्छुक व पात्र व फ्रेशर्स उमेदवाराने या संधीचा लाभ घ्यावा.मुंबई डिस्ट्रिक्ट सेंट्रल कॉ-ऑपरेटिव्ह बॅंकेअंतर्गत हि भरती जाहीर झाली असून पदांच्या तपशीलसह सविस्तर माहिती खाली दिलेली आहे.

District Co-operative Bank has published a new recruitment advertisement for freshers candidates for Clerk posts, interested and eligible candidates should read the detailed advertisement and submit the application form offline mode along with the documents as soon as possible.

◾भरतीचा विभाग : हि भरती सहकारी बँकेमधील विविध विभागात निघाली आहे,स्टुडन्ट क्लार्क पदांसाठी भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.

◾भरतीचा प्रकार : जिल्हा मध्यवर्ती कॉ-ऑपरेटिव्ह बँकेमध्ये भरती.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

◾पदांचे नाव : लिपिक (स्टुडन्ट क्लार्क)

◾शैक्षणिक पात्रता : कमीत कमी बारावी पास आवश्यक.

◾अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन पद्धतीने खाली दिलेल्या पत्त्यावर अर्ज सादर करायचे आहेत.

◾पदांचे नाव व आवश्यक अर्हता

▪️लिपिक (स्टुडन्ट क्लार्क)

1]मान्यताप्राप्त संस्थेमधून बारावी पास आवश्यक आहे.

2]मुंबई बँकेत याअगोदर काम केलेल्या उमेदवारांसाठी हि भरती लागू नसेल.

3]बँकेच्या आवश्यकतेनुसार पूर्व,पश्चिम व हर्बेर रेल्वे या मार्गावरील शाखेत काम करावे लागेल.

◾नोकरीचे ठिकाण : मुंबई, महाराष्ट्र

◾अर्ज करण्याची शेवटची तारीख : अर्ज 31 डिसेंबर 2024 पूर्वी पोहचतील अश्या खालील पत्त्यावर पाठवावेत.

◾अर्ज पाठवण्याचा पत्ता : प्रभारी व्यवस्थापक अथवा प्रशासन विभाग,मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक,मुंबई बँक भवन,२०७,डॉ. डी.एन.रोड,फोर्ट,मुंबई – 400001

◾अधिकृत संकेतस्थळ : https://www.mdccbank.com/

PDF जाहिरातयेथे क्लिक करा
अधिक माहितीयेथे क्लिक करा

उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना

◾उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून पात्रता व अटींची पूर्तता करत असल्यास अर्ज सादर करावेत.

◾उमेदवारांनी अर्जामध्ये स्वतःचा सद्यस्थितीत चालू असलेला ई-मेल पत्ता व मोबाईल क्रमांक अचूक नमूद करायचा आहे.

◾उमेदवाराने अर्ज करताना त्यासोबत वयाचा दाखल,शैक्षणिक अर्हता, निवासी पत्ता इत्यादींच्या मूळ प्रतीसह बँकेच्या वर दिलेल्या पत्त्यावर अर्ज सादर करावेत.

◾उमेदवारांचे वय जास्तीत जास्त ३० वर्ष असावे.

◾वरील लेखात माहिती अर्धवट असू शकते संपूर्ण माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी व अर्ज सादर करावा.