सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात अमृतवाहिनी सहकारी बँक लि., घुलेवाडी बँके करिता लिपिक या पदासाठी उमेदवारांची भरती करावयाची आहे. त्यासाठी खालील निकषांप्रमाणे पात्रता असलेल्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. पदसंख्या – १९
आवश्यक पात्रता :
१) कोणत्याही शाखेची मान्यता प्राप्त विद्यापिठाची पदवी
२) MS-CIT / समतुत्य प्रमाणपत्र अभ्यासक्रम (Equivalent Certification course) परीक्षा उत्तीर्ण आवश्यक
प्राधान्य: JAIIB/CAIIB/GDC&A तसेच शासन मान्यताप्राप्त इतर संस्थेची बैंकिंग / सहकार / कायदेविषयक पदविका, अनुभव : बँका / पतसंस्थेतील कामकाजाचा अनुभव असल्यास प्राधान्य
वयोमर्यादा : किमान २२ वर्षे ते कमाल ३५ वर्षे (दि ३१/१२/२०२४ पर्यंत) शुल्क : लेखीपरीक्षा शुल्क रु.८००/- अधिक १८% जी.एस.टी असे एकूण रु.९४४/-
PDF जाहिरात | येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |