Jilhadhikari Karyalay Bharti 2025 : जिल्हाधिकारी कार्यालयात नोकरी शोधात असाल तर तुमच्या साठी नोकरीची चंगली संधी उपलब्ध झालेली आहे, जिल्हाधिकारी कार्यालयात विविध पदे भरण्यासाठी नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून यासाठी इच्छुक तसेच पात्रताधारक उमेदवारांना थेट मुलाखतीसाठी बोलविण्यात येत आहे,खाली नमूद केलेल्या तारखेस मुलाखतीला उपस्थित राहावे.
PDF जाहिरात | येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |